राजापालम, 11 एप्रिल : आंध्रप्रदेशातील राजापालम इथे निवडणूक प्रचारादरम्यान दोन मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. जगमपेत्ता मतदारसंघात YSR काँग्रेस आणि टीडीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या बाचाबाचीचं रुपांतर नंतर धक्काबुक्कीत झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.