मराठी बातम्या /बातम्या /देश /अमेरिकेतून वरात आली भारतात, NASAच्या शास्त्रज्ञाचं राजस्थानी पद्धतीनं शुभमंगल

अमेरिकेतून वरात आली भारतात, NASAच्या शास्त्रज्ञाचं राजस्थानी पद्धतीनं शुभमंगल

नासामध्ये काम करणाऱ्या तरुणीनं अमेरिकेतीलच तिच्या मित्रासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा सोहळा राजस्थानमध्ये थाटामाटात पार पडला.

नासामध्ये काम करणाऱ्या तरुणीनं अमेरिकेतीलच तिच्या मित्रासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा सोहळा राजस्थानमध्ये थाटामाटात पार पडला.

नासामध्ये काम करणाऱ्या तरुणीनं अमेरिकेतीलच तिच्या मित्रासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा सोहळा राजस्थानमध्ये थाटामाटात पार पडला.

जयपूर, 3 डिसेंबर: अमेरिकेतील तरुणाचं नासात काम करणाऱ्या भारतीय तरुणीसोबत (Indian bride and American groom) थाटामाटात लग्न पार पडलं. यासाठी नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांचं वऱ्हाड (Traditional way marriage in Rajasthan) थेट अमेरिकेतून भारतात आलं. अमेरिकन नवरदेव आणि भारतीय वधू यांचं शुभमंगल भारतीय पद्धतीनं पार पडलं.

असा रंगला सोहळा

नासामध्ये काम करणाऱ्या तरुणीनं अमेरिकेतीलच तिच्या मित्रासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा सोहळा राजस्थानमध्ये थाटामाटात पार पडला. मूळची राजस्थानची असणारी करिश्मा पीएचडी करण्यासाठी अमेरिकेला गेली होती. तिथे तिच्याच वर्गात असणाऱ्या कॅलेब कँपबेलशी तिची ओनासामध्ये काम करणाऱ्या तरुणीनं अमेरिकेतीलच तिच्या मित्रासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा सोहळा राजस्थानमध्ये थाटामाटात पार पडला.ळख झाली. दोघांच्या मैत्रीचं रुपांतर झालं आणि त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

दोन वैज्ञानिकांचं पारंपरिक पद्धतीने लग्न

करिश्मानं आपलं शिक्षण पूर्ण करून नासामध्ये वैज्ञानिकाची नोकरी पत्करली, तर कॅम्पबेल हा अमेरिकेच्या नॅशनल लॅबमध्ये वैज्ञानिक आहे. दोघांनी जेव्हा लग्न करण्याचा निर्णय़ घेतला, तेव्हा भारतातील स्थानिक पद्धतीनं लग्न करण्यात आपल्याला रस असल्याचं कॅम्पबेलनं सांगितलं. करिश्मानेही त्याला होकार दिला आणि राजस्थानातील मूळ गावी हे लग्न करण्याचं ठरलं. वऱ्हाडाला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

हे वाचा - पती-पत्नीचे ऑफिसमध्ये मृतदेह, घरात दोन मुलींचाही आत्महत्येचा प्रयत्न

दोन्ही परिवार आनंदी

भारतातील मुलीशी लग्न होणार असेल, तर भारतीय पद्धतीनं व्हावं, अशी आपलीही इच्छा असल्याचं कॅम्पबेलच्या आईवडिलांनी सांगितलं. भारतातील लग्नाच्या पारंपरिक पद्धती आणि त्यावेळी होणारे खास कार्यक्रम यांचं पहिल्यापासूनच त्यांना अप्रुप होतं. योगायोगानं होणारी सून भारतीय असल्यामुळे आपल्या मुलाचं लग्न भारतीय पद्धतीने करून तो सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी कॅम्पबेलचे आईवडील उत्सुक होते. त्यानुसार थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीनं हा सोहळा पार पडला. लग्नानंतर नववधूनला घेऊन अमेरिकी मंडळी पुन्हा त्यांच्या मायदेशी परतली.

First published:

Tags: America, Bride, Bridegroom, Marriage