बुधवारी सकाळी शेअर मार्केट मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने निफटी आणि बँक निफटीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. फ्युचर आणि ऑप्शनमधील व्यवहारही बंद पडले आहेत. लवकरच हे बिघाड दुरुस्त करून शेअर मार्केट पुन्हा सुरू होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Mumbai, Share market