News18 Lokmat

#uddhav tahckeray

VIDEO: उद्धव ठाकरेंनी घेतलं साई बाबांचं दर्शन

बातम्याJun 23, 2019

VIDEO: उद्धव ठाकरेंनी घेतलं साई बाबांचं दर्शन

शिर्डी, 23 जून: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. शेतकरी मेळाव्याला संबोधित करण्याआधी उद्धव ठाकरेंनी साई बाबांचं दर्शन घेतलं. शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्रिपदाबाबत बोलणार का? उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.