मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईच्या रस्त्यावर 'बर्निंग कार'चा थरार, इनोव्हा गाडी पूर्णपणे जळून खाक

मुंबईच्या रस्त्यावर 'बर्निंग कार'चा थरार, इनोव्हा गाडी पूर्णपणे जळून खाक

Fire at Mumbai: मुंबईतून आगीची (Mumbai Fire) आणखी एक भीषण घटना समोर येते आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात ही घटना घडली. याठिकाणी एका इनोव्हा गाडीला (Innova Car catches Fire) आग लागली आहे.

मुंबई, 16 मार्च: मुंबईतून आगीची (Mumbai Fire) आणखी एक भीषण घटना समोर येते आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात ही घटना घडली. याठिकाणी एका इनोव्हा गाडीला (Innova Car catches Fire) आग लागली आहे. दरम्यान कारमध्ये असणाऱ्या व्यक्तींना आग लागल्यानंतर बाहेर पडण्यास यश मिळालं आहे. यानंतर बराच वेळ गाडी रस्त्यावर पेटत राहिली. उपस्थितांनी कारला आग लागल्याचे अग्निशमन दलाला (Fire Brigade) कळवले, पण अग्निशमन दलाची गाडी घटनस्थळी पोहोचेपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. गाडीमध्ये आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अस्पष्ट आहे.

या गाडीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये आगीची भीषणता सर्वांना समजू शकेल. गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आलं असलं तरी गाडी जळून खाक झाली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली असावी याचा शोध घेतला जात आहे.

First published:
top videos

    Tags: Fire, Fire station, Mumbai, Mumbai fire station, Shocking news