मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईतील जोडप्याने Live Stream करत ठेवले संबंध; गायकाच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

मुंबईतील जोडप्याने Live Stream करत ठेवले संबंध; गायकाच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

मुंबईतील मीरा रोड परिसरातील रहिवासी असणाऱ्या एका जोडप्याने सेक्स करताचा व्हिडीओ लाइव्ह स्ट्रीम (live sex video streaming) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 02 नोव्हेंबर: मुंबईतील मीरा रोड परिसरातील रहिवासी असणाऱ्या एका जोडप्याने सेक्स करताचा व्हिडीओ लाइव्ह स्ट्रीम (live sex video streaming) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संबंधित जोडपं लोकांकडून पैसे घेऊन हे कृत्य करत असल्याचा दावा केला जात आहे. एका गायकाने संबंधित वेबसाइटवर जाऊन हा प्रकार पाहिल्यानंतर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल (FIR lodged against couple) केली आहे. गायकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, फिर्यादी गायकानं आपल्या तक्रारीत म्हटलं की, आपल्याला एका वेबसाइटवर पोर्न संदर्भातील जाहिरात दिसली. संबंधित जाहिरातील व्यक्तीला आपण ओळखत असल्याच आपल्याला वाटलं. त्यामुळे यामध्ये काहीतरी गडबड असावी अशी शंका आल्याने फिर्यादी गायक पॉर्न जाहिरातीवर क्लिक करत संबंधित वेबसाइटवर गेले. नक्की प्रकार काय आहे? ये जाणून घेण्यासाठी फिर्यादी गायकाने पैसे भरले.

हेही वाचा-पुण्यात शिक्षकाचं अल्पवयीन मुलीसोबत 3महिने विकृत कृत्य; रोज छतावर घेऊन जायचा अन्

पैसे भरल्यानंतर फिर्यादी गायकला एका पेजची लिंक देण्यात आली. याठिकाणी अनेकजण सेक्स करताना लाइव्ह स्ट्रीमींग करताना आढळले. या पेजवरील एका व्हिडीओत गायकाच्या ओळखीचं जोडपं देखील सेक्स करताना दिसलं. संबंधित जोडपं लाइव्ह स्ट्रीमींग पाहाणाऱ्या वापरकर्त्यांकडून सल्ले देखील मागवत होतं. वापरकर्त्यांच्या सल्ल्यानुसार ते सेक्स करत असल्याचा दावा फिर्यादी गायकाने आपल्या तक्रारीत केला आहे.

हेही वाचा-अल्पवयीन मुलीवर सावत्र बापाकडून रेप; गुप्तांगात मिरची टाकून दिल्या नरक यातना

वयाच्या तिशीत असणारं हे जोडपं पैशांसाठी असं करत असावं, अशी शंका उपस्थित केली जात आहे. संबंधित जोडप्याने स्वइच्छेनं हे लाइव्ह स्ट्रीमींग केली होती की, हा आणखी काही वेगळाच प्रकार आहे? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात अशाप्रकारच्या लाइव्ह स्ट्रीमींगचे प्रमाण वाढलं असल्याचं निरीक्षण पोलिसांनी नोंदवलं आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Mumbai