तसेच, बहुतेक प्रकरणे अजूनही सौम्य आहेत. असे मतही त्यांनी ट्विटमध्ये व्यक्त केले आहे. मुंबईत कोरोनाचा Outbreak,तीन दिवसात 230 निवासी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह मुंबईत काल दिवसभरात तब्बल 15 हजारांपेक्षाही जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे चाचणी करणाऱ्या प्रत्येक तीन जणांनंतर चौथी व्यक्ती कोरोनाबाधित आढळत आहे. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्ही रेट हा थेट 25 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे. प्रशासन या संकटाला सामोरं जाण्यासाठी सज्ज आहे. पण ही रुग्णवाढ लवकरात लवकर थांबवणं आणि कमी करणं हे प्रशासनापुढे आताच्या घडीतील सर्वात मोठं आव्हान आहे. याशिवाय कोरोनाचा रिकव्हरी रेट हा दोन टक्क्यांनी खाली घसरला आहे.Mumbai expected to cross 20k cases today ,stay home if not essential ,properly mask and stay connected with your doctor if symptomatic. Be Vigilant ,Be Alert Stay Safe .Most cases are still mild 🙏Protect the vulnerables🙏Be Responsible 🙏
— Dr. Shashank Joshi (@AskDrShashank) January 6, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona hotspot, Corona patient, Corona spread, Corona updates