Coronavirus: मुंबईची 'लाईफलाईन' 31 मार्चपर्यंत बंद राहणार

Coronavirus: मुंबईची 'लाईफलाईन' 31 मार्चपर्यंत बंद राहणार

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वैद्यकीय इमर्जन्सी असल्याशिवाय लोकल प्रवास करण्यास बंदी.

  • Share this:

मुंबई 22 मार्च : मुंबईची लाईफलाईन असलेली  लोकल सेवा आजपासून सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून 31 मार्च पर्यंत अनावश्यक लोकल प्रवाशांवर निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वैद्यकीय इमर्जन्सी असल्याशिवाय लोकल प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी ही माहिती दिली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनावश्यक लोकल प्रवाशांवर बंदी घालण्यात आली असून सर्व लोकल स्थानकांवर विशेष पथक तैनात करण्यात येणार आहे. आयकार्ड पाहून लोकल स्थानकांवर प्रवेशासाठी देणार परवानगी, अन्यथा प्रवास करण्यास बंदी. प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम मुख्य प्रवेश द्वारावर तपासणी पथक नियुक्त करण्यात येईल. असंही त्यांनी सांगितलं.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला म्हणजे रविवारी ‘जनता कर्फ्यु’ची घोषणा केली आहे. नागरिकांनी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत घराबाहेर निघू नये, असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातून धावणाऱ्या पॅसेंजर्ससह एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 22 मार्च रोजी तब्बल 55 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस यासह अनेक गाड्यांचा समावेश आहे.

हेही वाचा...कोरोनाचं थैमान, लॉकडाउनसाठी नागपूरमध्ये स्वत: तुकाराम मुंढे मैदानात

पॅसेंजर गाड्या रद्द...

1) गाड़ी क्रमांक – 61101 डाउन भुसावल – बडनेरा मेमू ट्रेन

02) गाड़ी क्रमांक – 61102 अप बडनेरा – भुसावल मेमू ट्रेन

03) गाड़ी क्रमांक – 51187 डाउन भुसावल – कटनी पसेंजर

04) गाड़ी क्रमांक 51197 डाउन भुसावल – वर्धा पसेंजर

05) गाड़ी क्रमांक – 51424 अप मनमाड – इगतपुरी पसेंजर

06) गाड़ी क्रमांक – 51182 / 51181 अप डाउन भुसावल – देवलाली पसेंजर

07) गाड़ी क्रमांक – 59076 / 59014 /59078 अप भुसावल – सूरत पसेंजर

08) गाड़ी क्रमांक – 51157 डाउन भुसावल – इटारसी पसेंजर

09) गाड़ी क्रमांक – 51402 डाउन मनमाड – पुणे पसेंजर

हेही वाचा...AC मुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका? पाहा काय म्हणाले आरोग्यमंत्री

ब्रांच लाइन

चाळीसगाव – धुळे ( 4 फेरी ) , जलंब – खामगांव ( 4 फेरी ) , बडनेरा – अमरावती ( 3 फेरी ) , बडनेरा – नरखेर ( 2 फेरी ) , पाचोरा – जामनेर ( 2 फेरी ) , खंडवा –बीर शटल ( 3 फेरी ) रद्द रहेगी .

मेल- एक्सप्रेस रद्द

1) गाड़ी क्रमांक – 12405 डाउन भुसावल – निजामुद्दीन गोडवाना एक्सप्रेस

02) गाड़ी क्रमांक – 19004 अप भुसावल – बांद्रा खानदेश एक्सप्रेस

03 गाड़ी क्रमांक – 12110 अप मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेस

04) गाड़ी क्रमांक – 12109 डाऊन मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस

05) गाड़ी क्रमांक – 17063 डाउन मनमाड – सिकंदराबाद अजंता एक्सप्रेस

06) गाड़ी क्रमांक – 12112 अप अमरावती – मुंबई एक्सप्रेस

07) गाड़ी क्रमांक – 12159 डाउन अमरावती – जबलपुर एक्सप्रेस

08) गाडी क्रमांक 22129 डाउन लोकमान्य टिळक अलाहाबाद तुलसी एक्सप्रेस

09) गाडी क्रमांक 12859 डाउन मुंबई हावडा गीतांजली एक्सप्रेस

10) गाडी क्रमांक 17617 डाउन मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस

11) गाडी क्रमांक 15017 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर काशी एक्सप्रेस

12) गाडी क्रमांक12519 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस कामाख्या एसी एक्स्प्रेस

13) गाडी क्रमांक12336डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस भागल्पुर एक्स्प्रेस

14) गाडी क्रमांक12534 डाऊन मुंबई लखनऊ पुष्पक एक्सप्रेस

15) गाडी क्रमांक 11055 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपुर गोदान एक्सप्रेस

16) गाडी क्रमांक12869 डाउन मुंबई हावडा एक्सप्रेस

17) गाडी क्रमांक12542 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपुर एक्सप्रेस

18) गाडी क्रमांक11061 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस दरभंगा पवन एक्सप्रेस

19) गाडी क्रमांक11071 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस वाराणसी कामायनी एक्सप्रेस

20) गाडी क्रमांक12188 डाउन मुंबई जबल्पुर गरिब रथ एक्स्प्रेस

21) गाडी क्रमांक 12117 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस मनमाड गोदावरी एक्सप्रेस

22) गाडी क्रमांक12139 डाऊन मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस

हेही वाचा...संतापजनक! हातावर स्टॅम्प मारल्यानंतरही कुलगुरूंनी केला मुंबई-पुणे प्रवास

23) गाडी क्रमांक 12173डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस प्रतापगड उद्योग नगरी एक्सप्रेस

24) गाडी क्रमांक11401 डाऊन मुंबई-नागपूर व्हाया मनमाड नंदिग्राम एक्सप्रेस

25) गाडी क्रमांक12143 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस सुलतानपूर एक्सप्रेस

26) गाडी क्रमांक12261 डाउन मुंबई हावडा दुरंतो एक्सप्रेस

27) गाडी क्रमांक12105 डाउन मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेस

28) गाडी क्रमांक12137 डाउन मुंबई फिरोजपुर पंजाब मेल एक्सप्रेस

29) गाडी क्रमांक12111 डाऊन मुंबई अमरावती एक्सप्रेस

30) गाडी क्रमांक 12289डाऊन मुंबई नागपुर दुरंतो एक्सप्रेस

31) गाडी क्रमांक 12145 डाउन लोकमान्य टिळक पुरी एक्स्प्रेस

32) गाडी क्रमांक 12809 डाउन मुंबई हावडा मेल वाया नागपुर

33) गाडी क्रमांक 12322 डाउन मुंबई-हावडा मेल वाया जबलपूर

34) गाडी क्रमांक18029 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस शालिमार एक्सप्रेस

35) गाडी क्रमांक17205 डाउन शिर्डी काकीनाडा एक्सप्रेस

36) गाडी क्रमांक12129 डाउन पुणे हावडा आझाद हिंद एक्सप्रे

37) गाडी क्रमांक12149 डाउन पुणे दानापुर एक्सप्रेस

38) गाडी क्रमांक18408 डाउन शिर्डी पुरी एक्स्प्रेस

39) गाडी क्रमांक22845 डाउन पुणे हटिया वाय नागपुर एक्सप्रेस

40) गाडी क्रमांक 11026 डाउन पुणे भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस

41) गाडी क्रमांक11039 डाउन कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस

42) गाडी क्रमांक 11077 डाउन पुणे जम्मू तावी झेलम एक्सप्रेस

43) गाडी क्रमांक12135 डाउन पुणे नागपूर एक्सप्रेस

44) गाडी क्रमांक 17642अप नरखेड काचीगुडा एक्सप्रेस

45) गाडी क्रमांक 11402 अप नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस

46) गाडी क्रमांक 22137अप नागपूर अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस

47) गाडी क्रमांक12114 अप नागपुर पूने गरिब रथ एक्स्प्रेस

48) गाडी क्रमांक 22140 अप अजनी पूने एक्स्प्रेस

49) गाडी क्रमांक 12290 अप नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस

50 ) गाडी क्रमांक12140 अप नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस

51) गाडी क्रमांक 22171 डाउन पुणे हबीबगंज हमसफर एक्सप्रेस

52) गाडी क्रमांक17057 डाउन मुंबई सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस

53) गाडी क्रमांक11405 डाउन पुणे अमरावती एक्सप्रेस व्हाया अकोला

54) गाडी क्रमांक 22111 डाउन भुसावळ नागपूर वाया इटारसी इंटरसिटी एक्सप्रेस

55) गाडी क्रमांक 17611 डाऊन मुंबई नांदेड राज्यराणी एक्सप्रेस

 

First published: March 22, 2020, 12:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading