मुंबई, 06 ऑक्टोबर : अभिनेता शाहरुख खानचा (sharukh khan) मुलगा आर्यन खान (aryan khan arrest) अटक प्रकरणाला आता नवीन वळण मिळालं आहे. राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (navab malik) यांनी आर्यनला अटक करताना दोन व्यक्तींचे फोटो प्रसिद्ध केले आहे. हे दोघेही भाजपचे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं जात आहे. यातील एक व्यक्ती मनीष भानुशाली (Manish Bhanushali) आहे. त्याने मान्य केलं आहे की, तो भाजपचा कार्यकर्ता आहे. मुंबईतील समुद्रात एका आलिशान क्रुझवर एनसीबीने छुप्या पद्धतीने छापा टाकला आणि ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश केला. या संपूर्ण नाट्यमय घडामोडीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट यांना अटक करण्यात आली आहे. सर्वांची रवानगीही कोठडीत करण्यात आली आहे. IPL 2021, MI vs RR: …अन् पांड्याने मैदानातच घेतला इशानचा किस; Video Viral पण, आज नवाब मलिक यांनी आर्यनला ताब्यात घेत असताना दोन व्यक्तींचे फोटो प्रसिद्ध केले. यातील एका व्यक्तीचा फोटो आधीच व्हायरल झाला होता. तर दुसऱ्या व्यक्तीचे नाव हे मनीष भानुषाली आहे. न्यूज १८ लोकमतचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी मनीष भानुशाली यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपण भाजपचे कार्यकर्ते असून आपल्याकडे कोणतेही पद नाही, असं स्पष्ट केलं. आपल्याला माहिती मिळाली होती म्हणून क्रुझवर जाऊन कारवाई केली, मी फक्त आर्यन आणि इतर आरोपींना अधिकाऱ्यांकडे सोपवलं, असंही भानुशाली यांनी मान्य केलं. आमचे प्रतिनिधी आणि भानुशाली यांच्यातला संवाद जशाचा तसा… अजित मांढरे , प्रतिनिधी : नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना तुमचे उत्तर काय? मनीष भानूशाली : माझी प्रतिक्रिया ही आहे की, त्यांचे सर्व आरोप खोटे आहेत. मला एका मित्राने याबद्दल माहिती दिली होती. क्रुझवर पार्टी आहे, तिथे काही तरी होणार आहे. त्याने मला सांगितलं की, भानुशाली बडा कुछ करो देश के युवाओं को बचाना है. ये सब गर्द हो जाएंगे. बाहर के देशो की साजीश है, युवा वर्ग को खत्म करने की. देश सेवा के रुप मैं मुझे जो माहिती मिली वो मैंने अधिकारी को शेअर किया. अजित मांढरे , प्रतिनिधी : लेकीन फीर आप आर्यन और अरबाज को लेकर जा रहे थे जो व्हिडिओ मे दिख रहा है ? मनीष भानूशाली : मैंने तो साथ में जा रहा था, मैं साईन करने के लिए जा रहा था. साईन कर के वापस आ गया. अजित मांढरे , प्रतिनिधी : तो उसमे क्या पंच हो क्या? मनीष भानूशाली : नही नही में आपको बता दिया ना की मुझे जो माहिती मिली वो मैंने शेअर किया., ऐसा होने वाला है. देश के युवा वर्ग को बचाने का काम किया. राष्ट्रवादी के नवाब मलिक साहब ने जो मेरे पे जो आरोप लगाया उससे में उनपर बदनामी का दावा भी ठोकूंगा. अजित मांढरे , प्रतिनिधी : उनका सवाल ये था की आप NCB के ॲाफिसर नही हो, आप विटनेस नही हो आप पंच नही हो तो आप वहा क्या कर रहे थे ? मनीष भानुशाली : व्हिटनेस तो में हुँ. अजित मांढरे , प्रतिनिधी : ये मॅटर में आप विटनेस हो क्या? मनीष भानुशाली : व्हिटनेस हुँ ना मैं उसमे अजित मांढरे , प्रतिनिधी : जो ये फीर आर्यन और अरबाज को आप लेकर जा रहे हो जो व्हिडिओ में दिख रहा है ? मनीष भानुशाली : मैं साथ मे ही था… मैं साईन करके निकल आया. दुसरे दिन बोले की साईन करने के लिए आना था तो उन्होने बोला की बाद मैं आना.. अजित मांढरे , प्रतिनिधी : नवाब मलिक यांनी तुमच्यावर आरोप केले आहे, आता तुम्ही त्यांच्यावर दावा ठोकणार आहात का? मनीष भानुशाली : मैं दावा करुंगा ना बदनामी का, मुझे मेरे पार्टी को बदनाम किया. मेरी पार्टी का कुछ लेना देना नही है इसमें ये मेरा पर्सनल है मुझे माहिती मिला और मैंने अधिकारी के साथ शेअर किया. अजित मांढरे , प्रतिनिधी : तो आप अभी कहा हो… डोंबिवली हो, मुंबई हो और कही बाहर हो… मनीष भानुशाली : मैं बाहर हू … मुझे जो माहिती देना था वो मैंने दे दी… मेरे काम खत्म हो गया. अब अधिकारी का काम है उनको पकड के सजा देना. बाकी कोई ऐसा काम करे नहीं अजित मांढरे , प्रतिनिधी : उनका ये सब जो आरोप है की ये सब जानबुज कर किया गया है? मनीष भानुशाली : नहीं नहीं नहीं. ये सब गलत है… कुछ भी लेना देना नही हैं. जो हकीकत है वो मेंने आपको बोला है… अजित मांढरे , प्रतिनिधी : और एक बात आपके फोटो अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, डोंबिवली के आमदार रविंद्र चव्हाण इनके साथ है? मनीष भानुशाली : जो भी नेता है उनके साथ हे. अभी पार्टी का कार्यकर्ता हूँ. अगर काँग्रेस का कोई कार्यकर्ता होगा तो उसका फोटो भी राहुल गांधी के साथ होता है. उसमे उसका क्या लेना देना. अजित मांढरे , प्रतिनिधी : आपके पास बीजेपी का क्या लेना देना, आपके पास क्या पद है? मनीष भानुशाली : मेरे पास कोई पद नही है अभी. अजित मांढरे , प्रतिनिधी : मतलब आप भाजप के कोई ॲाफिशल पद पर नही हो? मनीष भानुशाली : नही नही नही बिलकुल नही … अजित मांढरे , प्रतिनिधी : तो पहिले क्या पद था?? मनीष भानुशाली : वो पुराना था. अभी तो में मेरा काम देखता हू … मुझे माहिती मिला था … देशहित मैं ये शेअर किया …
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.