जाहिरात
मराठी बातम्या / मनी / IBPS च्या 8400 जागांवर व्हेकन्सी, 'या' पदांसाठी करा अर्ज

IBPS च्या 8400 जागांवर व्हेकन्सी, 'या' पदांसाठी करा अर्ज

IBPS च्या 8400 जागांवर व्हेकन्सी, 'या' पदांसाठी करा अर्ज

IBPS Recruitment 2019 - बँकिंग कर्मचारी निवड संस्था देशभर भरती करणार आहे. तुम्हालाही असू शकते संधी

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 जून : बँकिंग कर्मचारी निवड संस्था IBPSनं  ऑफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल - 1 आणि इतर 8400 पदांवर अर्ज मागवलेत. बँकिंग कर्मचारी निवड संस्था देशभर भरती करणार आहे. या व्हेकन्सीबद्दल तुम्ही ibps.in इथे अर्ज पाठवू शकता. पदं आणि योग्यता पुढीलप्रमाणे - IBPS Recruitment 2019:पदांबद्दल माहिती IBPS 2019 मध्ये भरती नोटिफिकेशनद्वारे एकूण 8400 पदांवर अर्ज मागवलेत. आॅफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल 1 आणि इतर पदांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 4 जुलै. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी शेवटच्या क्षणी घाई होऊ नये म्हणून 4 जुलैच्या आधी अर्ज करावा. 2.40 लाख रुपये गुंतवून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, वर्षाला कमवा 3.20 लाख योग्यता IBPS 2019 नोटिफिकेशन अनुसार ऑफिस असिस्‍टेंट, ऑफिसर स्‍केल-1 आणि ऑफिसर स्‍केल-3 पदांसाठी उमेदवार ग्रॅज्युएट हवा. ऑफिसर स्केल 3 पदांसाठी संबंधित डिप्लोमा आवश्यक आहे. 4 महिन्यांनंतर ‘असं’ बदलेल तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स नोकरीचं ठिकाण निवड झालेल्या उमेदवाराला देशभरात कुठेही पोस्टिंग मिळू शकतं. महत्त्वाची तारीख शेवटची तारीख आहे 4 जुलै. याआधीच उमेदवारांनी अर्ज करावा. TRP मीटर : जाता जाता ‘लागीरं झालं जी’नं मारली बाजी या पदांवर व्हेकन्सी ऑफिस असिस्‍टंट - 3688 ऑफिसर स्‍केल-I - 3382 **ऑफिसर स्‍केल-**2 जनरल बँकिंग ऑफिसर - 893 IT ऑफिसर- 76 CA - 24 लॉ ऑफिसर - 19 ट्रेझरी मॅनेजर - 11 मार्केटिंग ऑफिसर- 45 अॅग्रीकल्‍चर ऑफिसर - 106 ऑफिसर स्‍केल-III - 157 अर्जाची फी SC/ST/PWBD - 100 रुपये इतरांसाठी - 600 रुपये बँकिंग कर्मचारी निवड संस्था IBPSनं  ऑफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल - 1 आणि इतर 8400 पदांवर अर्ज मागवलेत. बँकिंग कर्मचारी निवड संस्था देशभर भरती करणार आहे. ज्यांना सरकारी नोकरी करायची असेल तर ही उत्तम संधी आहे. VIDEO : मराठा आरक्षणावरील कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांचं UNCUT भाषण

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात