मुंबई : शेअर बाजार सुरू होण्याआधी गुंतवणूकदारांना कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी याबाबत एक अंदाज CNBCच्या सीधा सौदा खास कार्यक्रमातून सांगितला जातो. दररोज ट्रेडिंग करण्यासाठी 20 मजबूत स्टॉकची शिफारस यामध्ये केली जाते. गुंतवणूकदार त्यांच्या समजुतीने आणि विश्लेषणाने गुंतवणूक करून चांगले पैसे कमवू शकतात. यामध्ये दोन तज्ज्ञांनी १०-१० शेअर्सची लिस्ट दिली आहे. आशीष वर्मा आणि नीरज वाजपेयी यांनी कंपन्यांचा अभ्यास, संशोधन आणि विश्लेषण करतात आणि या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी रेड आणि ग्रीन दोन्ही स्टॉक्सची माहिती दिली आहे. कोणते २० शेअर्स आहेत ज्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करू चांगले पैसे कमावू शकता जाणून घेऊया. ग्रीन लाईन स्टॉक आशीष वर्मा यांनी शिफारस केलेले स्टॉक्स RVNL AUROBINDO PHARMA LUPIN PVR INOX नीरज वाजपेयी यांनी शिफारस केलेले स्टॉक्स रेड लाईन स्टॉक आशीष वर्मा यांनी शिफारस केलेले स्टॉक्स WIPRO ICICI BANK ONGC TATA MOTORS DVR REDINGTON
#AwaazMarkets | @virendraonNifty के साथ #Nifty, के लिए बनाइए स्ट्रैटेजी ।@AshVerma111 | @NeerajCNBC | @SumitResearch | @AEHarshada | @CNBC_Awaaz | #NSE | #BSE #StockMarket | #sharemarket pic.twitter.com/ppnxuXdGG5
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) September 30, 2022
नीरज वाजपेयी यांनी शिफारस केलेले स्टॉक्स TATA MOTORS TATA STEEL Samvardhana Motherson BHARAT FORGE HERO MOTO TVS MOTORS OBEROI REALTY GODREJ PROP DLF MACROTECH DEV (डिस्क्लेमरः इथे दिलेली माहिती ही फक्त शिफारस आहे. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमच्या समजुतीने आणि विश्लेषणाने गुंतवणूक करा.)