Car Loan: कार लोन घेताना 'या' गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा कर्ज डोईजड होईल ऑनलाइन व्यवहार करताना काय कराल? >> कोणत्याही संशयास्पद मेसेजवर, ईमेलवर क्लिक करू नका, त्यावर कॉल करू नका. या लिंकवर कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील शेअर करू नका. >> नेट बँक वापरण्यापूर्वी तुम्ही वापरत असलेले नेटवर्क सुरक्षित आहे की नाही याची खात्री करा. >> तुमचे बँक तपशील जसे की बँक खाते विवरण आणि बँक पासबुक वेळोवेळी अपडेट करा. >> तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्याला बळी पडल्यास, https://cybercrime.gov.in/ वर क्लिक करून लगेच तुमची तक्रार नोंदवा. >> तुमचे बँकिंग तपशील जसे की क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड क्रमांक, पिन, सीव्हीव्ही क्रमांक कोणासोबतही शेअर करू नका. तसेच तुमचा नेट बँकिंग पासवर्ड शेअर करू नका. >> तुमची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका. >> खोट्या माहितीपासून सावध रहा.Knowledge is power. Mr. Thinkeshwar shares some safety tips for our customers. #SBI #StateBankOfIndia #SafetyTips #SafeBanking #MrThinkeshwar #AmritMahotsav #AzadiKaAmritMahotsavWithSBI pic.twitter.com/tviMMOKIhw
— State Bank of India (@TheOfficialSBI) April 5, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Financial fraud, Online crime, SBI