PNB उत्तम फिक्स्ड डिपॉझिट योजना PNB च्या नॉन कॉलेबल एफडी स्कीम 'उत्तम फिक्स्ड डिपॉझिट' (Uttam Fixed Deposit Scheme) चे व्याजदर आम्ही सोबत देत आहोत. या योजनेत 15 लाख रुपयांहून अधिक आणि 2 कोटी रुपयांहून कमी रुपयांचं टर्म डिपॉझिट (Term Deposit) ठेवता येऊ शकतं. हे दर 1 जानेवारी 2021 पासून लागू आहेत. उत्तम फिक्स्ड डिपॉझिट योजनेतील व्याज दर 91-179 दिवसांसाठी 4.05 टक्के, सीनियर सिटीझनसाठी 4.05 टक्के 180-270 दिवसांसाठी 4.45 टक्के, सीनियर सिटीझनसाठी 4.47 टक्के 271 दिवसापासून 1 वर्षापेक्षा कमी काळासाठी 4.55 टक्के, सीनियर सिटीझनसाठी 4.60 टक्के= 1 वर्षापर्यंत 5.25 टक्के, सीनियर सिटीझनसाठी 5.35 टक्के (हे वाचा-केवळ 94 पैसे दररोज खर्च करुन मिळवा 4 लाखांचा इन्शोरन्स, घरबसल्या असा घ्या फायदा) 1 वर्षापासून ते 2 वर्षांसाठी 5.25 टक्के, सीनियर सिटीझनसाठी 5.35 टक्के 2 ते 3 वर्षांसाठी 5.25 टक्के, सीनियर सिटीझनसाठी 5.50 टक्के 3 ते 5 वर्षांसाठी 5.35 टक्के, सीनियर सिटीझनसाठी 5.76 टक्के 5 ते 10 वर्षांसाठी 5.35 टक्के, सीनियर सिटीझनसाठी 6.09 टक्के मॅच्युरिटी पिरिएड PNB उत्तम फिक्स्ड डिपॉझिट योजनेतील ठेवीचा मॅच्युरिटी पिरेड 91 दिवसांपासन ते 120 महिन्यांपर्यंत आहे.In a falling interest rate regime, invest in PNB UTTAM FD Scheme and earn a higher rate of interest.
To know more: https://t.co/jJSO8K65RW#PNBUttamFixedDepositScheme pic.twitter.com/cPqTnXUoST — Punjab National Bank (@pnbindia) March 29, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fixed Deposit, Investment, Job, Loan, Money, Punjab national bank, Rate of interest, Scheme