मराठी बातम्या /बातम्या /मनी /

LPG Price Update: बाप रे! एका वर्षांत 5 वेळा महाग झाला घरगुती गॅस सिलिंडर

LPG Price Update: बाप रे! एका वर्षांत 5 वेळा महाग झाला घरगुती गॅस सिलिंडर

LPG Safety Tips: किचनमध्ये गॅसजवळ अजिबात करू नका ‘या’ चुका, होऊ शकतं मोठं नुकसान

LPG Safety Tips: किचनमध्ये गॅसजवळ अजिबात करू नका ‘या’ चुका, होऊ शकतं मोठं नुकसान

मुंबईमध्ये 19 किलोचा कर्मशियल गॅस सिलिंडर 32.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना जास्त बसला आहे. एक वर्षात घरगुती सिलिंडर गॅसचे दर 6 वेळा वाढले आहेत. तर 19 किलो सिलिंटर जो कर्मशिअलसाठी वापरला जातो, त्याचे दर एक वर्षात 11 वेळ घटले आहेत. तर केवळ 6 वेळा महाग झाले आहेत.

एका वर्षात घरगुती सिलिंडर दिल्लीमध्ये 153.5 रुपयांनी महाग झाला आहे. 6 जुलै रोजी घरगुती सिलिंडर गॅसचे भाव बदलले होते. तेव्हा देखील 50 रुपये जास्त खिशाला कात्री लागली होती. त्यानंतर गृहिणींना दिलासा मिळालाच नाही. घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढतच जात आहे. कर्मशियर सिलिंडर 25.5 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

सणासुदीला पुणेकरांना धक्का, CNG च्या दरात मोठी वाढ

मुंबईमध्ये 19 किलोचा कर्मशियल गॅस सिलिंडर 32.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. नॅचरल गॅसच्या किंमतीमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे नवे दर 31 मार्च 2023 पर्यंत लागू असणार आहेत.

घरगुती गॅस सिलिंडरचे वर्षभरातील दर

6 ऑक्टोबर 2021- 15 रुपयांनी वाढले दर

22 मार्च 2022- 50 रुपयांनी वाढले दर

Petrol Diesel Prices: कुठे स्वस्त तर कुठे महाग झालं पेट्रोल-डिझेल, आताच चेक करा तुमच्या शहरातील दर

7 मे 2022- 50 रुपयांनी वाढले दर

19 मे 2022- 3.50 रुपयांनी वाढले दर

6 जुलै 2022- 50 रुपयांनी वाढले दर

First published:

Tags: LPG Price