मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol Diesel Prices Hike :आठ दिवसांत 4 रुपये प्रति लीटर महागलं पेट्रोल-डिझेल, आजही पुन्हा दरवाढ

Petrol Diesel Prices Hike :आठ दिवसांत 4 रुपये प्रति लीटर महागलं पेट्रोल-डिझेल, आजही पुन्हा दरवाढ

सरकारी तेल कंपन्यांनी आज देशातील चार महानगरांसह सर्व प्रमुख शहरांत पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. आज पेट्रोल जवळपास 30 पैसे आणि डिझेल 35 पैसे प्रति लीटर महाग (Petrol Diesel Prices Hike) झालं आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 28 मार्च : सरकारी तेल कंपन्यांनी आज आठवड्याच्या सुरुवातीला पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. सोमवारी पेट्रोल जवळपास 30 पैसे आणि डिझेल 35 पैसे प्रति लीटर महाग (Petrol Diesel Prices Hike) झालं आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी आज देशातील चार महानगरांसह सर्व प्रमुख शहरांत पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. दिल्लीत पेट्रोल 30 पैसे प्रति लीटर आणि डिझेल 35 पैसे प्रति लीटर महागलं आहे. मागील एक आठवड्यात पेट्रोलच्या किमतीत चार रुपयांची वाढ झाली आहे. डिझेलही जवळपास इतकंच महाग झालं आहे. एका आठवड्याआधी जवळपास 137 दिवस इंधन दरात कोणतेही करण्यात आले नव्हते.

चार महानगरांत पेट्रोल-डिझेल दर

- दिल्लीत पेट्रोल 99.41 रुपये आणि डिझेल 90.77 रुपये प्रति लीटर

– मुंबईत पेट्रोल 114.19 रुपये आणि डिझेल 98.50 रुपये प्रति लीटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 105.18 रुपये आणि डिझेल 95.33 रुपये प्रति लीटर

– कोलकातामध्ये पेट्रोल 108.85 रुपये आणि डिझेल 93.92 रुपये प्रति लीटर

हे वाचा - Ration Card Update: रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, Aadhaar Link बाबत मोठी घोषणा

असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर

पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

हे वाचा - बाइकमध्ये 100-200 चं पेट्रोल भरता? तुम्हाला समजतही नाही आणि पंपावर अशी होते फसवणूक

देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

First published:

Tags: Petrol and diesel, Petrol and diesel prices continued to rise, Petrol Diesel hike, Petrol price hike