मुंबई, 29 जून : भारतीय नौदलानं FEB 2020 बॅच कोर्ससाठी Sailor पदावर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवलेत. योग्य आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाइट www.joinindiannavy.gov.in वर 10 जुलैपर्यंत अर्ज करू शकता. भारतीय नौदलात सेलर हे मुख्य काम असतं. या पदावर काम करताना सेकंडरी आणि सीनियर सेकंडरी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी चांगला करियर पर्याय आहे. LIC परीक्षेचं अॅडमिट कार्ड आज मिळणार,‘असं’ करा डाउनलोड भारतीय नौदलात एकूण 2700 व्हेकन्सी आहेत. त्यात 2200 Indian Navy SSR (Senior Secondary Recruit) आणि 500 Indian Navy AA (Artificer Apprentice) साठी जागा आहेत. ‘ही’ आहेत भारतातली महागडी शहरं, मुंबईचा कितवा नंबर? Indian Navy Sailor SSR AA साठी उमेदवाराची निवड कम्प्युटर बेस्ड परीक्षा, फिजिकल फिटनेस टेस्ट आणि fitness in Medical Exam यावर केली जाईल. महत्त्वाच्या तारखा ऑनलाइन अर्ज करण्याच्या तारखेची सुरुवात - 28 जून 2019 ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जुलै 2019 Sailor, Senior Secondary Recruit (SSR) व्हेकन्सी - 2500 Sailor Artificer Apprentice (AA) व्हेकन्सी - 500 कमी गुंतवणुकीत कमवा वर्षाला 3.5 लाखाहून जास्त पैसे, सुरू करा ‘हा’ व्यवसाय Senior Secondary Recruit (SSR)साठी पात्रता उमेदवार 12वी उत्तीर्ण हवा. 12वीत गणित, फिजिक्सशिवाय Chemistry/ Biology/ Computer Science पैकी एक विषय हवा. मान्यताप्राप्त संस्थेतून 12वी उत्तीर्ण व्हायला हवं. Artificer Apprentice (AA) साठी योग्यता या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 60 टक्के मार्क मिळवून 12वी उत्तीर्ण हवा. 12वीत गणित, फिजिक्सशिवाय Chemistry/ Biology/ Computer Science पैकी एक विषय हवा. मान्यताप्राप्त संस्थेतून 12वी उत्तीर्ण व्हायला हवं. उमेदवाराची निवड राज्यानुसार मेरिटच्या आधारे होईल. उमेदवाराची निवड कम्प्युटर बेस्ड परीक्षा, फिजिकल फिटनेस टेस्ट आणि fitness in Medical Exam यावर केली जाईल. वाहतूक सुरू होण्याआधीच पुलाला भगदाडं, प्रशासनाच्या कामाची पोलखोल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.