जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Silver Rate Today : चांदी 1000 तर सोनं 300 रुपयांनी स्वस्त; तुमच्या जिल्ह्यातील इथे चेक करा आजचे दर

Gold Silver Rate Today : चांदी 1000 तर सोनं 300 रुपयांनी स्वस्त; तुमच्या जिल्ह्यातील इथे चेक करा आजचे दर

Gold Silver Rate Today : चांदी 1000 तर सोनं 300 रुपयांनी स्वस्त; तुमच्या जिल्ह्यातील इथे चेक करा आजचे दर

Gold Silver Rate Today तुमच्या जिल्ह्यातील 24 ते 18 कॅरेट सोन्याचे दर पटापट चेक करा इथे तेही एक्स्क्लुझिव्ह.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : दोन दिवसांनंतर आज सोन्या चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. लग्नसराईसाठी सोनं खरेदी करणार असाल तर आज तुम्ही करू शकता. सोन्याचे दर घसरले आहेत. सोनं तब्बल 300 तर चांदीचे दर 1000 रुपयांनी घसरले आहेत. गुरुवार 15 डिसेंबर रोजी भारतीय वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दर घसरणीसह व्यापार करत आहेत. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर MCX वर आज सोन्याची किंमत सुरुवातीच्या व्यापारात 0.57 टक्क्यांनी घसरल्याचं पाहायला मिळालं. वायदे बाजारात चांदीचा भाव आज कालच्या बंद भावापेक्षा 1.50 टक्क्यांनी उतरला आहे. बुधवारी एमसीएक्सवर सोने 0.12 टक्क्यांनी तर चांदीचा दर 0.73 टक्क्यांनी वधारलं होतं. वायदे बाजारात गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 54,364 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत होता, जो कालच्या बंद किंमतीपेक्षा सकाळी 9:10 वाजेपर्यंत 310 रुपयांनी कमी होता. आज सोन्याचा भाव ५४,४८१ रुपयांवर खुला होता. मौल्यवान धातू काल ५४,६७८ रुपयांवर बंद झाला होता, जो त्याच्या आधीच्या बंदच्या तुलनेत ६५ रुपयांनी कमी होता. मुंबईतील आजचे सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट548854880
22 कॅरेट 5030 50300
20 कॅरेट 4648 46480
18 कॅरेट4183 41830

मुंबई उपनगरातील आजचे सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट —–53018
22 कॅरेट —— 48,602
20 कॅरेट-—–44,188
18 कॅरेट —— 39,758
सलग सातव्यांदा US फेडरल बँकेनं वाढवलं व्याजदर, तुमच्या आयुष्यावर काय होणार परिणाम

कोल्हापूर  आजचे सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट 5420 56,385
22 कॅरेट 4990 59,060
20 कॅरेट-——–-——
18 कॅरेट  423051,410

चांदीचे आजचे दर - प्रति किलो - 66,500/- सातारा आजचे सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट —– 53,521
22 कॅरेट ——- 49,066
20 कॅरेट ——— 44,606
18 कॅरेट ——- 40,144

सांगली  शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट 5,460 54,600
22 कॅरेट 5,450 50,450
20 कॅरेट —— ———-
18 कॅरेट 4,259 42,590
SBI ग्राहकांना दणका! आजपासून या गोष्टीसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

पुणे आजचे सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट 5453 54530
22 कॅरेट  4999 49990
20 कॅरेट ———— ———
18 कॅरेट ———–40070

नाशिक आजचे सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट 5,456 54,560
22 कॅरेट 50,02 50,020
20 कॅरेट ———- ———-
18 कॅरेट ———--———

अहमदनगर आजचे सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट529252,920
22 कॅरेट 489848510
20 कॅरेट ——- 44618
18 कॅरेट 396939690

नागपूर  आजचे सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट 5,480  54,800
22 कॅरेट 5,210 52,100
20 कॅरेट 4,950 49,500
18 कॅरेट 4,380  43,800

चांदीचे दर- 68,000 बीड  आजचे सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट 5,400 54,000
22 कॅरेट 5,300  53,000
20 कॅरेट 5, 250  52,350
18 कॅरेट ————- ———–

औरंगाबाद शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट 5,440 54,400
22 कॅरेट 5,100 50,100
20 कॅरेट 6,810 68,100
18 कॅरेट ——— ———

वर्धा शहरातील सोन्याचे दर 

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट 5,370 53,700
22 कॅरेट 5,063  50,630
20 कॅरेट 4,914 49,140
18 कॅरेट 4,725  47,250

चांदीचे दर -  67630 सोलापूर  आजचे सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट ५,३५१ ५३,५१५
22 कॅरेट ४,९०५ ४९,०५८
20 कॅरेट ४,४५९ ४४,५९९
18 कॅरेट ४,०१२ ४०,१२९

चांदीचे दर प्रतिकिलो-  ६७४९१

News18लोकमत
News18लोकमत

अमरावतीचे आजचे सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम सोन्याचे दर 1o ग्रॅम सोन्याचे दर
24 कॅरेट५,३६९ ५३,६९०
22 कॅरेट५,११३५१,१३०
20 कॅरेट ———- ———-
18 कॅरेट ३,९६९३९,६९०

चांदीचे दर प्रतिकिलो - ७४,००० ₹ (हे दर मेकिंग चार्जस वगळून देण्यात आले आहेत. त्यामुळे मेकिंग चार्जेस प्रत्येक जिल्ह्यानुसार बदलू शकतात. )

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात