मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सोन्याने खाल्ला भाव, 54 हजार पार; पटकन चेक करा 24 ते 14 कॅरेटचे दर

सोन्याने खाल्ला भाव, 54 हजार पार; पटकन चेक करा 24 ते 14 कॅरेटचे दर

सोन्याने कॉमेक्सवर 1780 डॉलरचा टप्पा पार केला आहे, तर चांदी 22.50 डॉलरच्या वर राहिली आहे.

सोन्याने कॉमेक्सवर 1780 डॉलरचा टप्पा पार केला आहे, तर चांदी 22.50 डॉलरच्या वर राहिली आहे.

सोन्याने कॉमेक्सवर 1780 डॉलरचा टप्पा पार केला आहे, तर चांदी 22.50 डॉलरच्या वर राहिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई: लग्नसराईचे दिवस आहेत. याच दिवसांमध्ये सोन्याला खूप मोठी मागणी असते. सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्याचं पाहायला मिळालं आहे. MCX वर सोने 54000 च्या जवळपास पोहोचलं आहे. तर एमसीएक्सवर चांदीचा भाव ६६१०० च्या पुढे गेला आहे.

सोन्याने कॉमेक्सवर 1780 डॉलरचा टप्पा पार केला आहे, तर चांदी 22.50 डॉलरच्या वर राहिली आहे. जर तुम्ही कॉमेक्सवर सोन्याची चलती पाहिली तर 1 आठवड्यात 1 टक्के आणि 1 महिन्यात 4 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्याचबरोबर 1 वर्षात त्यात 46 टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीमध्ये 1 आठवड्यात 1 टक्के आणि 1 महिन्यात 7 टक्के वाढ झाली आहे. 1 वर्षात त्यात 3 टक्के वाढ झाली आहे.

एमसीएक्सवर सोन्याची वाटचाल पाहिली तर 1 आठवड्यात 1 टक्के आणि 1 महिन्यात 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर 1 वर्षात त्यात 12 टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर 1 आठवड्यात 2 टक्के आणि 1 महिन्यात 6 टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर 1 वर्षात त्यात 8 टक्के वाढ झाली आहे.

EPFO खातं बंद झालं तर व्याज मिळणार, काय सांगतो नियम?

गोल्ड रिटर्नने दिलेल्या माहितीनुसार कसे आहेत सोन्याचे दर

24 कॅरेट 1 ग्रॅम -5,400

24 कॅरेट 8 ग्रॅम - 43,200

24 कॅरेट 10 ग्रॅम - 54,000

22 कॅरेट 1 ग्रॅम - 4,950

22 कॅरेट 8 ग्रॅम - 39,600

22 कॅरेट 8 ग्रॅम - 49,500

किसान क्रेडिट कार्ड योजना नेमकी काय, कोण घेऊ शकतं लाभ?

bullions ने दिलेल्या आकडेवारीनुसार पाहा काय आहेत सोन्याचे दर

24 कॅरेट 1 ग्रॅम- 5,411

24 कॅरेट 10 ग्रॅम- 54,110

22 कॅरेट 1 ग्रॅम- 4,960

22 कॅरेट 10 ग्रॅम-49,601

20 कॅरेट 1 ग्रॅम- 4,509

20 कॅरेट 10 ग्रॅम- 45,092

18 कॅरेट 1 ग्रॅम- 4,058

18 कॅरेट 10 ग्रॅम-40,583

16 कॅरेट 1 ग्रॅम- 3,607

16 कॅरेट 10 ग्रॅम- 36,073

14 कॅरेट 1 ग्रॅम- 3,156

14 कॅरेट 10 ग्रॅम- 31,564

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold price, Gold prices today