<span style=“font-family: ‘” sans-serif"’;"=""><span class="" s1""="">सोलापूर<span class="" s2""=""> 29 <span class="" s1""="">जून<span class="" s2""=""> : तुमचा आवडता पाळीव प्राणी कोणता? असा प्रश्न विचारला तर अनेकजण कुत्रा असं उत्तर देतील. काही घरामध्ये तर तो एक सदस्य असतो. मनुष्याच्या सर्वात जवळच्या प्राण्यांपैकी एक असलेल्या कुत्र्याबाबतही काही समज आहेत. कुत्र्याचं रडणं अशुभ असतं अशी अनेकांची समजुत असते. कुत्री खरच रडतात का? ती रडण्याची कारणं काय? रडणाऱ्या कुत्र्यांना कसं शांत करावं? या प्रश्नाची उत्तरंही अनेकांना माहिती नसतात.
प्रत्येक सजीवाची भावना दाखवण्याची पद्धत वेगळी असते. हवामानातील बदल, पोषक द्रव्यातील कमतरता यामुळे घरातील एखादे रोपटे देखील कोमजते. कुत्र्याचंही तसंच आहे. तो आपल्या मालकासोबत खेळतो, त्याच्याबरोबर वावरतो. त्याचप्रमाणे मालकाप्रमाणे रडतो देखील… कुत्री का रडतात याची कारण पाहूया <span style=“font-family: sans-serif�;">- कुत्र्याला जखम झाली आणि त्या जखमेचा त्याला त्रास होत असेल तर कुत्रा रडतो. - कुत्र्याला काही कारणामुळे एकटेपणा वाटला किंवा त्याला एखादी गोष्ट खटकली तरी तो रडतो, असं मानलं जातं. - हवामानातील बदलांचा त्रास होत असेल तरी ते रडण्यातून सांगण्याचा कुत्रे प्रयत्न करतात. <span style=“font-family: ‘” sans-serif”’;"=""><span class="" s2""="">- <span class="" s1""="">रात्रीच्याच <span class="" s1""="">वेळेला <span class="" s1""="">कुत्रा <span class="" s1""="">रडतो <span class="" s1""="">कारण <span class="" s1""="">दिवसभर <span class="" s1""="">सभोवताली <span class="" s1""="">माणसांच्या <span class="" s1""="">सहवासात <span class="" s1""="">असताना <span class="" s1""="">त्याला <span class="" s1""="">त्याच्या <span class="" s1""="">दुःखाची <span class="" s1""="">जाणीव <span class="" s1""="">होत <span class="" s1""="">नाही <span class="" s1""="">परंतु <span class="" s1""="">तो <span class="" s1""="">जेव्हा <span class="" s1""="">रात्री <span class="" s1""="">एकटा <span class="" s1""="">असतो <span class="" s1""="">त्यावेळी <span class="" s1""="">त्याला <span class="" s1""="">आपल्या <span class="" s1""="">पिलांबद्दल, <span class="" s1""="">सोडून <span class="" s1""="">गेलेल्या साथीदारांबद्दल अथवा त्याला प्रिय असलेल्या मालकासाठीही कुत्रा रडतो, अशी माहिती प्राणीप्रेमींनी दिली आहे. पाळीव श्वानाला भात-आमटी द्यायचं का? किती द्याचं नॉनव्हेज? डॉक्टरांकडून ऐका VIDEO <span style=“font-family: ‘” sans-serif"’;"="">‘कुत्रा रडतो हे शंभर टक्के खरं आहे. त्याला शुभ किंवा अशुभ समजणे हा श्रद्धेचा विषय आहे. तुम्हाला कुत्रा रडताना दिसला तर त्याला गोंजारून काही जखम झालीय का हे पाहा. त्याचबरोबर त्यावेळी त्याला काही खायला दिलं तर तो नक्की शांत बसेल,’ अशी माहिती श्वानप्रेमी अविनाश पुरी यांनी दिली आहे.