SPECIAL REPORT: सलग दुसऱ्यांदा सुशीलकुमार शिंदेंना पराभव का पत्करावा लागला?

सोलापूर मतदारसंघातून मैदानात उतरलेले माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला. इथं भाजपचे जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी विजय मिळवला.
सोलापूर, 24 मे: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सलग दुसरा पराभव झाला. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी विजय मिळवला. तर प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. दोन्ही तगड्या उमेदवारांना भाजपच्या डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी कसं पराभूत केलं पाहा स्पेशल रिपोर्ट.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.