• होम
  • व्हिडिओ
  • मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांना शरद पवारांकडून पूर्णविराम, पाहा VIDEO
  • मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांना शरद पवारांकडून पूर्णविराम, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 6, 2019 02:30 PM IST | Updated On: Nov 6, 2019 02:30 PM IST

    मुंबई, 06 नोव्हेंबर: शरद पवार मुख्यमंत्रिपद स्वीकारणार का? या चर्चांना पवारांनी स्वत: पूर्णविराम दिला आहे. 4 टर्म मुख्यमंत्रिपदी राहिल्यानंतर आता जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिला असून आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत काम करू, असंही पवारांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी