मुंबई, 28 जुलै : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची Exclusive मुलाखत News18 लोकमतने घेतली. या मुलाखतीत पवारांनी उद्धव ठाकरेंना एक महत्त्वाचा सल्ला दिला. राहुल गांधींचं कुठे चुकलं याविषयीही त्यांनी वक्तव्य केलं. पाहा नेमकं काय म्हणाले पवार...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.