#crime branch

Showing of 1 - 14 from 21 results
भाईंदरमध्ये पोलिसांकडून गावठी दारू भट्टी उद्ध्वस्त करतानाचा LIVE VIDEO

बातम्याMay 10, 2019

भाईंदरमध्ये पोलिसांकडून गावठी दारू भट्टी उद्ध्वस्त करतानाचा LIVE VIDEO

भाईंदर, 10 मे: ठाणे ग्रामीण पोलिसाच्या दारूबंदी विशेष पथकाने भाईंदरमधील मुर्धा खाडीजवळील गावठी दारूच्या भट्टीवर धाड टाकली. या ठिकाणचे 42 ड्रम वॉश रसायन नष्ट केले. दारू आणि इतर साहित्य मिळून साडे चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Live TV

News18 Lokmat
close