• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मनसे आक्रमक; मराठी भाषादिनासाठीच सगळे नियम का?
  • VIDEO: मनसे आक्रमक; मराठी भाषादिनासाठीच सगळे नियम का?

    News18 Lokmat | Published On: Feb 27, 2021 01:09 PM IST | Updated On: Feb 27, 2021 01:09 PM IST

    कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा देशावर कोरोनाचं सावट असल्या कारणानं सार्वजनिक कार्यक्रम साजरा करण्यावर निर्बंध आणले आहेत. बाकीच्या कार्यक्रमांना गर्दी चालते पण शिवजयंती, मराठी भाषा दिनाला नकार? - Raj Thackeray

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी