मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Pune Crime : पुण्यात भाजपच्या माजी नगराध्यक्षांच्या सुनेची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर

Pune Crime : पुण्यात भाजपच्या माजी नगराध्यक्षांच्या सुनेची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर

आळंदी नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगर अध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे यांच्या सुनेने (Daughter In Law) आत्महत्या (suicide) केली आहे.

आळंदी नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगर अध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे यांच्या सुनेने (Daughter In Law) आत्महत्या (suicide) केली आहे.

आळंदी नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगर अध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे यांच्या सुनेने (Daughter In Law) आत्महत्या (suicide) केली आहे.

पुणे, 12 जुलै : आळंदी नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगर अध्यक्षा वैजयंता उमरगेकर-कांबळे यांच्या सुनेने (Daughter In Law) आत्महत्या (suicide) केली आहे. सुनेने केलेल्या आत्महत्या प्रकरणी आळंदी (suicide in alandi) नगर परिषदेच्या भाजपच्या माजी नगर अध्यक्षा वैजयंता  उमरगेकर-कांबळे (Alandi Nagar Parishad), त्यांचे पती अशोक उमरगेकर आणि मुलगा अभिषेक विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे. (bjp) दरम्यान तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

हुंड्यात ठरलेल्या वस्तू दिल्या नाहीत म्हणून छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेत गळफास घेऊन मयत झालेल्या तरुणीचं नाव प्रियंका घोलप, प्रियांका ह्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या माजी नगर सेविका कमल घोलप यांची मुलगी आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

हे ही वाचा : आमदारांनंतर खासदारही ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणार? 11 जणांची अमित शहांबरोबर गुप्त भेट

आळंदी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंती अशोक उमरगेकर यांच्या सुनेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide In Alandi) केल्याचे उघडकीस आले आहे. प्रियंका अभिषेक उमरगेकर Priyanka Abhishek Umargekar (वय २२) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहित सुनेचे नाव आहे. (Pune Crime )

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका आणि अभिषेक यांचा ८ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. आळंदीच्या भाजपाच्या नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर यांच्या घरातील हा विवाह असल्याने त्याला अनेक राजकीय क्षेत्रातील व्यक्तीही उपस्थित होत्या. (Pune Crime )

हे ही वाचा : Weather Update : पुणे, कोल्हापूरसह या जिल्ह्यांना पुढील 2 दिवस रेट अलर्ट; मुंबईमध्ये कशी असेल पावसाची स्थिती?

प्रियंका उमरगेकर यांनी मरकळ रोडवर (Markal Raod) असलेल्या राहत्या घरात रविवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब शेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी पोलिसांना कळविली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.

प्रियंका ही पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका (PCMC Corporator) कमल अनिल घोलप (Kamal Anil Gholap) यांची कन्या होती. प्रियंका हिच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही.

First published:

Tags: Pune, Pune (City/Town/Village), Pune crime, Pune crime branch, Pune crime news

पुढील बातम्या