• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • Pooja Chavan Death Case: प्रकरण दडपण्यासाठी 5 कोटींचं आमिष दिल्याचा पूजाच्या चुलत आजीचा गौप्यस्फोट

Pooja Chavan Death Case: प्रकरण दडपण्यासाठी 5 कोटींचं आमिष दिल्याचा पूजाच्या चुलत आजीचा गौप्यस्फोट

Youtube Video

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना आपल्या वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण, दुसरीकडे पूजा चव्हाणची चूलत आजी शांता राठोड यांनी पूजाच्या आई वडिलांवरच गंभीर आरोप केला आहे. प्रकरण दडपण्यासाठी संजय राठोड यांच्याकडून 5 कोटी रुपये घेतले, असा आरोपच शांता राठोड यांनी केला आहे.

  • Share this:

    Published by:news18 desk
    First published: