Home /News /maharashtra /

धक्कादायक! शाळेनं प्रवेश नाकारला, का तर म्हणे पहिलीतला विद्यार्थी मारतोय डोळा

धक्कादायक! शाळेनं प्रवेश नाकारला, का तर म्हणे पहिलीतला विद्यार्थी मारतोय डोळा

मुंबई, 17 सप्टेंबर : शाळेनं पहिल्यातल्या वर्गातील विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केला. मात्र त्यासाठी दिलेलं कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. अश्लील चाळे करत असल्याचं कारण देत शाळेनं विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

पुढे वाचा ...
    पंढरपूर, 17 सप्टेंबर : शाळेनं पहिल्यातल्या वर्गातील विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केला. मात्र त्यासाठी दिलेलं कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. अश्लील चाळे करत असल्याचं कारण देत शाळेनं विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केल्याची धक्कादायक घटना घडलीय.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: School

    पुढील बातम्या