#school

Showing of 1 - 14 from 284 results
VIDEO: ठाण्यात मॉलमधून हॉटेलमध्ये शिरला बिबट्या, समोरच आहे शाळा

व्हिडिओFeb 20, 2019

VIDEO: ठाण्यात मॉलमधून हॉटेलमध्ये शिरला बिबट्या, समोरच आहे शाळा

ठाणे, 20 फेब्रुवारी : दाट लोकवस्ती असलेल्या ठाणे शहरात बिबट्या शिरल्याने परिसरात खळबळ उडालीय. बिबट्या प्रसिद्ध कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये शिरला. त्यानंतर तो सत्कार हॉटेलच्या बेसमेंटमध्ये असल्याचं स्पष्ट झालंय. तर याच हॉटेल समोर ठाण्यातली प्रसिद्ध 'सिंघानिया' शाळा असल्याने धोका वाढला आहे. त्याला पकडण्यासाठी वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालंय.

Live TV

News18 Lokmat
close