• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • कोरोनामुळे अनाथाश्रमांची स्थिती बिकट; देणगीदार घटले, आर्थिक मदतही नियमांच्या कचाट्यात, पाहा VIDEO

कोरोनामुळे अनाथाश्रमांची स्थिती बिकट; देणगीदार घटले, आर्थिक मदतही नियमांच्या कचाट्यात, पाहा VIDEO

Youtube Video

सध्या कोरोना विषाणूमुळे देशात भीतीचं वातावरण आहे. त्यातच आता वेगवेगळे बुरशीजन्य आजार होत असल्यानं चिंता आणखी वाढली आहे . देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन असल्याने याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. देणगीदारांची संख्या घटली असून दत्तक प्रक्रियादेखील अडचणीत सापडल्यामुळे अनाथाश्रम संकटात आले आहेत.

  • Share this:

    Published by:Prem Indorkar
    First published: