जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / JOB ALERT: 10वी-12वी उत्तीर्णांसाठी नाशिकच्या तोफखाना कारखान्यात भरती; असं करा अप्लाय

JOB ALERT: 10वी-12वी उत्तीर्णांसाठी नाशिकच्या तोफखाना कारखान्यात भरती; असं करा अप्लाय

असं करा अप्लाय

असं करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 डिसेंबर: तोफखाना केंद्र नाशिक इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क, एमटीएस (सफाईवाला), एमटीएस लास्कर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 असणार आहे. या पदांसाठी भरती लोअर डिव्हिजन क्लर्क (Lower Division Clerk) एमटीएस सफाईवाला (MTS Safaiwala) एमटीएस लास्कर (MTS Lascar) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव लोअर डिव्हिजन क्लर्क (Lower Division Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 12th pass आणि टायपिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. PM Modi Salary: कधी विचार केलाय? नक्की किती आहे PM मोदींचा पगार? अशा मिळतात VVIP सुविधा एमटीएस सफाईवाला (MTS Safaiwala) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. IMP: तुम्हीही जॉब स्विच करताय? मग कंपनीकडून ‘हे’ प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका; अन्यथा… एमटीएस लास्कर (MTS Lascar) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. PMC Recruitment: तब्बल 124 जागांसाठी बंपर ओपनिंग्स आणि पात्रता फक्त ग्रॅज्युएशन; पुण्यात मोठी भरती ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो IT Jobs : Microsoft कंपनी भारतात ‘या’ पदांसाठी करतेय थेट भरती; चान्स सोडूच नका; करा अप्लाय अर्ज करण्यासाठीचा पत्ता कमांडंट, मुख्यालय, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प – 422102. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 20 जानेवारी 2023

JOB TITLEArtillery Centre Nashik Recruitment 2022 2023
या पदांसाठी भरतीलोअर डिव्हिजन क्लर्क (Lower Division Clerk) एमटीएस सफाईवाला (MTS Safaiwala) एमटीएस लास्कर (MTS Lascar)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवलोअर डिव्हिजन क्लर्क (Lower Division Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 12th pass आणि टायपिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. एमटीएस सफाईवाला (MTS Safaiwala) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. एमटीएस लास्कर (MTS Lascar) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ताकमांडंट, मुख्यालय, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प – 422102.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://indianarmy.nic.in/  या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात