जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / PMC Recruitment: तब्बल 124 जागांसाठी बंपर ओपनिंग्स आणि पात्रता फक्त ग्रॅज्युएशन; पुण्यात मोठी भरती

PMC Recruitment: तब्बल 124 जागांसाठी बंपर ओपनिंग्स आणि पात्रता फक्त ग्रॅज्युएशन; पुण्यात मोठी भरती

पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2022 असणार आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 डिसेंबर: पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिक्षक (मराठी आणि उर्दू माध्यमासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक), रात्रशाळेसाठी शिक्षक (अर्धवेळ) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती शिक्षक मराठी आणि उर्दू माध्यमासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक (Secondary & Higher Secondary Teacher for Marathi & Urdu Medium) रात्रशाळेसाठी शिक्षक अर्धवेळ (Teacher for Night School Part Time) एकूण जागा - 124 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शिक्षक मराठी आणि उर्दू माध्यमासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक (Secondary & Higher Secondary Teacher for Marathi & Urdu Medium) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.Sc , B.Ed , M.Com, MA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. IT Jobs : Microsoft कंपनी भारतात ‘या’ पदांसाठी करतेय थेट भरती; चान्स सोडूच नका; करा अप्लाय रात्रशाळेसाठी शिक्षक अर्धवेळ (Teacher for Night School Part Time) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.Sc , B.Ed , M.Com, MA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. काय सांगता! MPSC पास न करताही तरुणांना राज्य सरकार देणार जॉब्स? नक्की कोणाला होणार फायदा? ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो सर्वात मोठी खूशखबर! 10वी पाससाठी मध्य रेल्वेची घोषणा; राज्यात तब्बल 2422 जागांसाठी मेगाभरती अर्ज करण्यासाठीचा पत्ता शिक्षणाधिकारी माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर , पुणे- 411005. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 28 डिसेंबर 2022

JOB TITLEPMC Recruitment 2022
या पदांसाठी भरतीशिक्षक मराठी आणि उर्दू माध्यमासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक (Secondary & Higher Secondary Teacher for Marathi & Urdu Medium) रात्रशाळेसाठी शिक्षक अर्धवेळ (Teacher for Night School Part Time) एकूण जागा - 124
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशिक्षक मराठी आणि उर्दू माध्यमासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक (Secondary & Higher Secondary Teacher for Marathi & Urdu Medium) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.Sc , B.Ed , M.Com, MA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. रात्रशाळेसाठी शिक्षक अर्धवेळ (Teacher for Night School Part Time) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.Sc , B.Ed , M.Com, MA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ताशिक्षणाधिकारी माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर , पुणे- 411005.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pmc.gov.in/mr?main=mar या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात