मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

क्या बात है! ग्रॅज्युएशन झालेल्यांना तब्बल 1 लाख रुपये पगाराची नोकरी; सरकारी नोकरीची संधी सोडू नका; करा अर्ज

क्या बात है! ग्रॅज्युएशन झालेल्यांना तब्बल 1 लाख रुपये पगाराची नोकरी; सरकारी नोकरीची संधी सोडू नका; करा अर्ज

इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक

इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 11 सप्टेंबर: इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक (India Security Press Nashik ISP Nashik) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (India Security Press Nashik Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कल्याण अधिकारी, कनिष्ठ कार्यालय सहायक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती कल्याण अधिकारी (Welfare Officer) कनिष्ठ कार्यालय सहायक (Jr. Office assistant) एकूण जागा - 16 10 वी पास झालेल्याना Navy मध्ये संधी; मुंबईत वेस्टर्न नेवल कमांड करणार मोठी भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कल्याण अधिकारी (Welfare Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार महाराष्ट्र कल्याण अधिकार्‍यांनुसार, महाराष्ट्र राज्याद्वारे मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. कनिष्ठ कार्यालय सहायक (Jr. Office assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. संगणकावर इंग्लिश @ 40 wpm/ हिंदी @ 30 wpm मध्ये संगणकावर टायपिंग गतीसह संगणक ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. इतका मिळणार पगार कल्याण अधिकारी (Welfare Officer) - 29,740/- - 1,03,000/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ कार्यालय सहायक (Jr. Office assistant) - 21,540/- - 77,160/- रुपये प्रतिमहिना 10वी, 12वी पाससाठी मोठी खूशखबर; इंडियन कोस्टगार्डमध्ये 29,000 रुपये पगाराचा जॉब
 ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2022
JOB TITLEIndia Security Press Nashik Recruitment 2022
या पदांसाठी भरतीकल्याण अधिकारी (Welfare Officer) कनिष्ठ कार्यालय सहायक (Jr. Office assistant) एकूण जागा - 16
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कल्याण अधिकारी (Welfare Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार महाराष्ट्र कल्याण अधिकार्‍यांनुसार, महाराष्ट्र राज्याद्वारे मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. कनिष्ठ कार्यालय सहायक (Jr. Office assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. संगणकावर इंग्लिश @ 40 wpm/ हिंदी @ 30 wpm मध्ये संगणकावर टायपिंग गतीसह संगणक ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
इतका मिळणार पगारकल्याण अधिकारी (Welfare Officer) - 29,740/- - 1,03,000/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ कार्यालय सहायक (Jr. Office assistant) - 21,540/- - 77,160/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/ispnraug22/ या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert

पुढील बातम्या