मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

10वी, 12वी पाससाठी मोठी खूशखबर; इंडियन कोस्टगार्डमध्ये 29,000 रुपये पगाराची नोकरी; चान्स सोडू नका; असा करा अर्ज

10वी, 12वी पाससाठी मोठी खूशखबर; इंडियन कोस्टगार्डमध्ये 29,000 रुपये पगाराची नोकरी; चान्स सोडू नका; असा करा अर्ज

 इंडियन कोस्ट गार्ड (ICG)

इंडियन कोस्ट गार्ड (ICG)

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 10 सप्टेंबर: इंडियन कोस्ट गार्ड (ICG) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Indian Coast Guard Recruitment 2022 Notification PDF) जारी करण्यात आली आहे. नाविक (GD) – 225, नाविक (घरगुती शाखा) – 40, यांत्रिक (यांत्रिक) – 16, यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – 10, मेकॅनिक (इलेक्ट्रॉनिक्स) – 09 या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

नाविक (GD) – 225

नाविक (घरगुती शाखा) – 40

यांत्रिक (यांत्रिक) – 16

यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – 10

मेकॅनिक (इलेक्ट्रॉनिक्स) – 09

एकूण जागा - 322

घाई करा.. अर्ज करण्याची उद्याची शेवटची तारीख; राज्याच्या IT महामंडळात Openings

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

नाविक (GD) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

नाविक (घरगुती शाखा) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

यांत्रिक (यांत्रिक) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

मेकॅनिक (इलेक्ट्रॉनिक्स) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 22 वर्षे दरम्यान असणं आवश्यक आहे.

भरती शुल्क

खुल्या प्रवगासाठी - 250/– रुपये

मागास प्रवर्गासाठी - शुल्क नाही

इतका मिळणार पगार

नाविक (जनरल ड्युटी) – 21,700/- रुपये प्रतिमहिना

नाविक (घरगुती शाखा) – 21,700/- रुपये प्रतिमहिना

यांत्रिक – 29200/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

राज्याच्या सुरक्षा महामंडळात नोकरीची मोठी संधी; 25,000 रुपये पगारासह 'या' पदांसाठी भरती

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 22 सप्टेंबर 2022

JOB TITLEIndian Coast Guard Recruitment 2022
या पदांसाठी भरतीनाविक (GD) – 225 नाविक (घरगुती शाखा) – 40 यांत्रिक (यांत्रिक) – 16 यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – 10 मेकॅनिक (इलेक्ट्रॉनिक्स) – 09 एकूण जागा - 322
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवनाविक (GD) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. नाविक (घरगुती शाखा) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. यांत्रिक (यांत्रिक) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. मेकॅनिक (इलेक्ट्रॉनिक्स) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारनाविक (जनरल ड्युटी) – 21,700/- रुपये प्रतिमहिना नाविक (घरगुती शाखा) – 21,700/- रुपये प्रतिमहिना यांत्रिक – 29200/- रुपये प्रतिमहिना
भरती शुल्कखुल्या प्रवगासाठी - 250/– रुपये मागास प्रवर्गासाठी - शुल्क नाही

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://joinindiancoastguard.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job alert, Jobs Exams