मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

10 वी पास झालेल्याना Navy मध्ये संधी; मुंबईत वेस्टर्न नेवल कमांड करणार मोठी भरती

10 वी पास झालेल्याना Navy मध्ये संधी; मुंबईत वेस्टर्न नेवल कमांड करणार मोठी भरती

ndian Navy चा दिवाळी धमाका

ndian Navy चा दिवाळी धमाका

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 10 सप्टेंबर: नौसेना वेस्टर्न नेवल कमांड, मुंबई (Western Naval Command Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Western Naval Command Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. स्टाफ नर्स, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, लायब्ररी आणि माहिती सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

स्टाफ नर्स (Staff Nurse)

सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (Civilian Motor Driver)

लायब्ररी आणि माहिती सहाय्यक (Library & Information Assistant)

एकूण जागा - 49

काय सांगता काय? LIC मध्ये थेट अधिकारी पदांवर नोकरी तेही मुंबईत; तुम्ही आहात का पात्र? इथे मिळतील डिटेल्स

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

स्टाफ नर्स (Staff Nurse) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10th पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांकडे Nurse Training Certificate असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (Civilian Motor Driver) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10th पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

first line maintenance चं ज्ञान असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांकडे जड वाहनांचं लायसन्स असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

लायब्ररी आणि माहिती सहाय्यक (Library & Information Assistant) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.Lib.Sc (Bachelor of Library Science) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलार्ड इस्टेट, टायगर गेट जवळ, मुंबई-400 001

DRDO मध्ये नोकरी मिळाली तर 56,000 मिळते Starting Salary; ही पात्रता आवश्यक

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2022

JOB TITLEWestern Naval Command Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरतीस्टाफ नर्स (Staff Nurse) सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (Civilian Motor Driver) लायब्ररी आणि माहिती सहाय्यक (Library & Information Assistant) एकूण जागा - 49
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव स्टाफ नर्स (Staff Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10th पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे Nurse Training Certificate असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (Civilian Motor Driver) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10th पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. first line maintenance चं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे जड वाहनांचं लायसन्स असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. लायब्ररी आणि माहिती सहाय्यक (Library & Information Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.Lib.Sc (Bachelor of Library Science) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ताफ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलार्ड इस्टेट, टायगर गेट जवळ, मुंबई-400 001

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.indiannavy.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Indian navy, Job, Job alert, Jobs Exams