मुंबई, 09 ऑगस्ट: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर (Maharashtra Metro Rail Corporation Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maha Metro Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (आयटी), उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Additional Chief Project Manager) वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Senior Deputy Chief Project Manager) वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक आयटी (Senior Deputy General Manager IT) उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) व्यवस्थापक (Manager) एकूण जागा - 10 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Additional Chief Project Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.E./ B. Tech. in Electrical Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. देशसेवा करण्याची सुवर्णसंधी! भारतीय नौदलात भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Senior Deputy Chief Project Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.E./ B. Tech. in Electrical Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक आयटी (Senior Deputy General Manager IT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.E./ B. Tech. in Computer/ IT Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.E. / B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. व्यवस्थापक (Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.E. / B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Additional Chief Project Manager) - 1,00,000 - 2,60,000 रुपये प्रतिमहिना वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Senior Deputy Chief Project Manager) - 80,000 - 2,20,000 रुपये प्रतिमहिना वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक आयटी (Senior Deputy General Manager IT) - 80,000 - 2,20,000 रुपये प्रतिमहिना उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) - 70,000 - 2,00,000 रुपये प्रतिमहिना व्यवस्थापक (Manager) - 60,000 - 1,80,000 रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- 440010 Interview दरम्यान या 4 चुका ठरतील घातक; मुलाखत सुरु होण्याआधीच व्हाल रिजेक्ट
अर्ज कारण्याची शेवटची तारीख - 22 ऑगस्ट 2022
| JOB TITLE | Maha Metro Nagpur Recruitment 2022 |
|---|---|
| या पदांसाठी भरती | अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Additional Chief Project Manager) वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Senior Deputy Chief Project Manager) वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक आयटी (Senior Deputy General Manager IT) उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) व्यवस्थापक (Manager) एकूण जागा - 10 |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Additional Chief Project Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.E./ B. Tech. in Electrical Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Senior Deputy Chief Project Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.E./ B. Tech. in Electrical Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक आयटी (Senior Deputy General Manager IT) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.E./ B. Tech. in Computer/ IT Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.E. / B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. व्यवस्थापक (Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.E. / B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. |
| इतका मिळणार पगार | अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Additional Chief Project Manager) - 1,00,000 - 2,60,000 रुपये प्रतिमहिना वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Senior Deputy Chief Project Manager) - 80,000 - 2,20,000 रुपये प्रतिमहिना वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक आयटी (Senior Deputy General Manager IT) - 80,000 - 2,20,000 रुपये प्रतिमहिना उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) - 70,000 - 2,00,000 रुपये प्रतिमहिना व्यवस्थापक (Manager) - 60,000 - 1,80,000 रुपये प्रतिमहिना |
| अर्ज करण्यासाठीचा पत्ता | मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- 440010 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://recruitment.mahametro.org/?notification=2 या लिंकवर क्लिक करा.

)







