मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तब्बल 2 लाख 20 हजार रुपये पगार आणि इतर बऱ्याच सुविधा; AIIMS मध्ये 'या' पदांसाठी आहेत बंपर ओपनिंग्स

तब्बल 2 लाख 20 हजार रुपये पगार आणि इतर बऱ्याच सुविधा; AIIMS मध्ये 'या' पदांसाठी आहेत बंपर ओपनिंग्स

अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर

अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 16 ऑगस्ट: अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर (All India Institute of Medical Sciences Nagpur) इथे लवकरच फ्रेशर्सच्या काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (AIIMS Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्राध्यापक (Professor) अतिरिक्त प्राध्यापक (Additional Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) सहायक प्राध्यापक (Assistant Professor) एकूण जागा - 29 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MD/MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान चौदा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. फ्रेशर्सना TATA कम्युनिकेशन्स देणार जॉबचं मोठ्ठं गिफ्ट; पुण्यात मिळेल नोकरी
अतिरिक्त प्राध्यापक (Additional Professor) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार M.D./M.S. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान आठ वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार M.D./M.S. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार M.D./M.S.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळेल पगार प्राध्यापक (Professor) - 1,68,900 - 2,20,400 रुपये प्रतिमहिना अतिरिक्त प्राध्यापक (Additional Professor) - 1,48,200 – 2,11,400 रुपये प्रतिमहिना सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - 1,38,300 – 2,09,200 रुपये प्रतिमहिना सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - 1,01,500 – 1,67,400 रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता डायरेक्टर, एम्स नागपूर, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, प्लॉट नंबर 2, सेक्टर -20, मिहान, नागपूर – 441108 देशाच्या गुप्तचर विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; कोण असतील पात्र? बघा डिटेल्स अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 सप्टेंबर 2022
JOB TITLEAIIMS Nagpur Recruitment 2022
या पदांसाठी भरतीप्राध्यापक (Professor) अतिरिक्त प्राध्यापक (Additional Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) सहायक प्राध्यापक (Assistant Professor) एकूण जागा - 29
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार MD/MS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान चौदा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. अतिरिक्त प्राध्यापक (Additional Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार M.D./M.S. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान आठ वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार M.D./M.S. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार M.D./M.S.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळेल पगारप्राध्यापक (Professor) - 1,68,900 - 2,20,400 रुपये प्रतिमहिना अतिरिक्त प्राध्यापक (Additional Professor) - 1,48,200 – 2,11,400 रुपये प्रतिमहिना सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - 1,38,300 – 2,09,200 रुपये प्रतिमहिना सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - 1,01,500 – 1,67,400 रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ताडायरेक्टर, एम्स नागपूर, अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, प्लॉट नंबर 2, सेक्टर -20, मिहान, नागपूर – 441108
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices  या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: AIIMS, Career, Job, Job alert, Nagpur News

पुढील बातम्या