मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

देशाच्या गुप्तचर विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; 10वी ते PG उमेदवारांच्या 766 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

देशाच्या गुप्तचर विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; 10वी ते PG उमेदवारांच्या 766 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

इंटेलिजन्स ब्युरो भरती

इंटेलिजन्स ब्युरो भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 असणार आहे.

    मुंबई, 15 ऑगस्ट: इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau Home Ministry of India) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IB recruitment 2022 vacancy details) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी I/कार्यकारी सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी II/कार्यकारी, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी II, कन्फेक्शनर कम कुक आणि केअरटेकर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (Assistant Central Intelligence Officer) सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (Assistant Central Intelligence Officer) कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (Junior Intelligence Officer) कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (Junior Intelligence Officer II) सुरक्षा सहाय्यक (Security Assistant ) कनिष्ठ बुद्धिमत्ता अधिकारी मोटर ट्रान्सपोर्ट (Junior Intelligence Officer Motor Transport) कनिष्ठ गुप्तचर अधिकारी मोटर वाहतूक (Junior Intelligence Officer Motor Vehicle) सुरक्षा सहाय्यक मोटर ट्रान्सपोर्ट (Security Assistant Motor Transport) कन्फेक्शनर-कम-कुक (Confectioner-cum-Cook) केअरटेकर (Caretaker ) कनिष्ठ गुप्तचर अधिकारी तांत्रिक (Junior Intelligence Officer Tantric) एकूण जागा - 766 अग्निवीर भरतीसाठी पात्र नाही? चिंता नको; ITBP 'या' पदांसाठी महिलांना देणार नोकरी
    कोण करू शकतं अप्लाय
    शेवटच्या प्रतिनियुक्तीनंतर तीन वर्षांचा कुलिंग कालावधी पूर्ण केलेले अधिकारी अर्ज करू शकतात. तसेच, एकापेक्षा जास्त प्रतिनियुक्तीवर जाऊ नये. इंटेलिजन्स कामाचा २ वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. याशिवाय पदांनुसार विविध शैक्षणिक पात्रता विहित करण्यात आली आहे. ज्याची संपूर्ण माहिती अधिसूचनेत पाहता येईल. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता असिस्टेंट डायरेक्टर/G-3, इंटेलिजेंस ब्यूरो, गृह मंत्रालय, 35 एसपी मार्ग, बापू धाम, नई दिल्ली-110021.
    अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 22 ऑगस्ट 2022
    JOB TITLEIB recruitment 2022 vacancy details
    या पदांसाठी भरतीसहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (Assistant Central Intelligence Officer) सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (Assistant Central Intelligence Officer) कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (Junior Intelligence Officer) कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (Junior Intelligence Officer II) सुरक्षा सहाय्यक (Security Assistant ) कनिष्ठ बुद्धिमत्ता अधिकारी मोटर ट्रान्सपोर्ट (Junior Intelligence Officer Motor Transport) कनिष्ठ गुप्तचर अधिकारी मोटर वाहतूक (Junior Intelligence Officer Motor Vehicle) सुरक्षा सहाय्यक मोटर ट्रान्सपोर्ट (Security Assistant Motor Transport) कन्फेक्शनर-कम-कुक (Confectioner-cum-Cook) केअरटेकर (Caretaker ) कनिष्ठ गुप्तचर अधिकारी तांत्रिक (Junior Intelligence Officer Tantric) एकूण जागा - 766
    कोण करू शकतं अप्लायशेवटच्या प्रतिनियुक्तीनंतर तीन वर्षांचा कुलिंग कालावधी पूर्ण केलेले अधिकारी अर्ज करू शकतात. तसेच, एकापेक्षा जास्त प्रतिनियुक्तीवर जाऊ नये. असे उमेदवार त्यांचे अर्ज सहाय्यक संचालक/G-3, इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालय, 35 SP मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली-110021 येथे पाठवू शकतात.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज करण्यासाठीचा पत्ताअसिस्टेंट डायरेक्टर/G-3, इंटेलिजेंस ब्यूरो, गृह मंत्रालय, 35 एसपी मार्ग, बापू धाम, नई दिल्ली-110021.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mha.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Central government, Job, Job alert

    पुढील बातम्या