• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates : सुरतहून बंडखोर आमदारांना हलवण्यासाठी हॉटेलबाहेर बस

Live Updates : सुरतहून बंडखोर आमदारांना हलवण्यासाठी हॉटेलबाहेर बस

कोरोनासह राज्यातील राजकीय घडामोडींच्या अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 21, 2022, 23:24 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:49 (IST)

  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुंबईत दाखल
  दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या घेतल्या भेटीगाठी
  निवडणूक निकाल, घडामोडींच्या पार्श्वभूमीवर
  आज सकाळी फडणवीस दिल्लीला गेले होते

  22:45 (IST)

  शिवसेना नेते अनिल परबांची ईडी चौकशी
  मंत्री अनिल परबांची ईडी चौकशी पूर्ण
  अनिल परबांची 11 तास चौकशी चालली
  उद्या परब ईडी चौकशीला हजर राहणार

  22:19 (IST)

  मुख्यमंत्र्यांची 'न्यूज18 लोकमत'ला माहिती
  'शिवसेनेचा जन्मच संघर्षातून झालाय'
  'असे अनेक संघर्ष शिवसेनेनं पाहिलेत'
  'शिवसेना पुन्हा संघर्षानं उभी करू'
  'आतापर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलंय'
  'यापुढेही पक्षाचं काम करतच राहणार'
  'न्यूज18 लोकमत'ची एक्सक्लुझिव्ह बातमी

  21:36 (IST)

  भाजपकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर

  भाजपच्या द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार

  21:23 (IST)

  शिवसेना नेते अनिल परबांची ईडी चौकशी
  तब्बल 9 तासांपासून परबांची ईडी चौकशी
  मंत्री अनिल परब यांच्या अटकेची शक्यता

  21:0 (IST)

  सुरतमधील आमदारांना गुवाहाटीत हलवणार
  सेना आमदारांना आसाममध्ये नेणार - सूत्र
  आमदारांना शिवसेनेच्या रेंजबाहेर नेणार - सूत्र

  20:58 (IST)

  मुंबईत उपस्थित असलेले शिवसेनेचे आमदार
  लोअर परळच्या सेंट रिजिस हॉटेलमध्ये ठेवणार
  आमदारांमध्ये मुंबईबाहेरील आमदार - सूत्र

  20:56 (IST)

  शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक'वर खलबतं
  पवार मुंबईत आल्यानंतर हालचालींना वेग
  NCPच्या प्रमुख नेत्यांसोबत घडामोडींवर चर्चा

  20:54 (IST)

  शिवसेना नेते अनिल परबांची ईडी चौकशी
  तब्बल 9 तासांपासून परबांची ईडी चौकशी
  ईडी ऑफिसबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

  20:48 (IST)

  'वर्षा'वर शिवसेना नेत्यांसोबत बैठकीत चर्चा
  'तुमचं, माझं काही नाही तर जायचं कशाला?'
  'आता बोलत आहेत की भाजपसोबत चला'
  'भाजपसोबत होते तेव्हा त्रास कमी झाला का?'
  'मग आता भाजपसोबत कसं जायचं?'
  'एकनाथ शिंदेंना समजवण्याचा प्रयत्न'
  माझं ऐकतील हा पूर्ण विश्वास - उद्धव ठाकरे
  'एकनाथ शिंदे लवकरच आपल्यामध्ये असतील'
  राष्ट्रवादी-कॉंग्रेस आपल्यासोबतच - उद्धव ठाकरे

  कोरोनासह राज्यातील राजकीय घडामोडींच्या अपडेट्स