आगामी मनपा निवडणुका एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीनंच होणार
निवडणूक आयोगाची वॉर्ड फेररचनासंबंधी नोटीस जारी
मुंबई, पुण्यासह 10 मनपा निवडणुका याच पद्धतीनं
यापूर्वी प्रभाग पद्धतीनं झाल्या होत्या निवडणुका
अजित पवारांना हवी होती दोन सदस्यीय वॉर्ड पद्धत
आयोगानं पुन्हा एकसदस्यीय वॉर्ड पद्धती आणली
गल्लीबोळातले दादा, अपक्षांना निवडीची अधिक संधी