सीमाप्रश्नावर शिवसेनेची भूमिका दुटप्पी असून शिवसेनेने अगोदर काँग्रेसचा निषेध करावा, असं मत भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केलं आहे.