• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates : PNB घोटाळ्याचा सूत्रधार मेहुल चोक्सीला दणका, नाशिकमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई

Live Updates : PNB घोटाळ्याचा सूत्रधार मेहुल चोक्सीला दणका, नाशिकमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | April 15, 2022, 21:28 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:17 (IST)

  दादर-माटुंगादरम्यान एक्स्प्रेसला अपघात
  2 ट्रेन एकमेकांना घासल्यानं अपघात
  दादर-पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे 3 डबे घसरले
  कोणीही जखमी झाली नसल्याची माहिती
  सांधा बदलला न गेल्यानं दुर्घटना
  इमर्जन्सी ब्रेक दाबल्यानं 3 डबे घसरले
  मध्य रेल्वे विस्कळीत, वाहतुकीवर परिणाम
  प्लॅटफॉर्म क्र. 3, 4, 6 वरील लोकल थांबवली
  बाहेरगावी जाणाऱ्या सर्व ट्रेनची वाहतूक थांबवली

  22:17 (IST)

  दादर-माटुंगादरम्यान एक्स्प्रेसला अपघात
  दादर-पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे 3 डबे घसरले
  कोणीही जखमी झाली नसल्याची माहिती
  मध्य रेल्वे विस्कळीत, वाहतुकीवर परिणाम

  21:27 (IST)

  ठाण्याच्या माजिवडा परिसरातील घटना
  घरगुती वादातून घरातील सदस्यांवर गोळीबार
  गोळीबारात 5 राऊंड फायर, कोणतीही दुखापत नाही
  राजेश शर्मा कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात
  पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू

  21:21 (IST)

  नाशिक :
  - PNB घोटाळ्यातील सूत्रधार मेहुल चोक्सी आयकर विभागाच्या रडारवर

  - नाशिकमधील शेकडो एकर शेतजमीन इन्कम टॅक्सकडून ताब्यात घेण्याची कारवाई सुरू

  - बेनामी संपती, ट्रांजेक्शन ॲक्ट अंतर्गत आयकर विभागाची जप्तीची नोटीस

  -नाशिकमधील नाशिक मल्टी सर्व्हिसेस लिमिटेड आणि गीतांजली जेम्स लिमिटेड यांच्याशी संबंधित मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू

  - नाशिकच्या बळवंत नगर मुंढेगाव परिसरातील शेतजमीन बेनामी असल्याचा आयकर विभागाचा दावा

  21:19 (IST)

  ठाणे :

  ठाण्यातील माजीवडा परिसरात घरगुती वादातून राजेश शर्मा नामक व्यक्तीने घरातील सदस्यांवर केला गोळीबार 

  सदर गोळीबारात 5 राऊंड फायर, सुदैवाने कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी नाही 

  राजेश शर्माला कापूरबावडी पोलसांनी ताब्यात घेतले असून  गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू 

  21:16 (IST)

  नवी दिल्ली :
  काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाचा आज समारोप
  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही डिजीटल सदस्यत्व नोंदणी केली
  संपूर्ण देशभरामध्ये काँग्रेसची 2 कोटी 60 लाख सदस्य नोंदवू शकली
  गेल्या 1 नोव्हेंबर 2021 ते 15 एप्रिल 2022 सुरू होतं अभियान
  याशिवाय प्रत्यक्ष पद्धतीनेही नोंदणी होणार

  20:54 (IST)

  काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियानाचा समारोप, सोनिया गांधींनीही डिजिटल सदस्यत्व नोंदणी केली, संपूर्ण देशभरात काँग्रेस 2 कोटी 60 लाख सदस्य नोंदवू शकली, गेल्या 1 नोव्हेंबर 2021 ते 15 एप्रिल 2022 सुरू होतं अभियान, याशिवाय प्रत्यक्ष पद्धतीनंही होणार नोंदणी

  20:48 (IST)

  अकोला एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळल्याच्या आरोपावरून अजय गुजर यांना अकोट पोलिसांनी औरंगाबादेतून घेतलं ताब्यात तर दुसरा आरोपी प्रफुल्ल गावंडेनं पत्रकार परिषद घेऊन अकोला स्थानिक गुन्हे शाखेत आत्मसमर्पण केलं

  20:44 (IST)

  'PFI'च्या अब्दुल मतानींसह 25-30 जणांवर गुन्हा
  प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

  20:44 (IST)

  'PFI'च्या अब्दुल मतानींसह 25-30 जणांवर गुन्हा
  प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स