• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात बैठक

Live Updates: ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात बैठक

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 14, 2022, 17:19 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:16 (IST)

  मंत्री अनिल परबांना ईडीकडून समन्स
  ईडीनं दुसऱ्यांदा बोलावलं चौकशीला
  उद्या चौकशीला हजर राहण्याचे निर्देश
  मनी लॉंड्रिंग प्रकरणी होणार चौकशी

  22:3 (IST)

  लोको पायलटच्या सतर्कतेनं रेल्वे अपघात टळला
  रूळ तुटलेले दिसताच दाखवलं प्रसंगावधान
  नांदेडहून आदिलाबादला जात होती एक्स्प्रेस

  21:52 (IST)

  स्कूलबसच्या चाकाखाली सापडून विद्यार्थ्याचा मृत्यू

  पुण्याच्या वडगाव खुर्द भागातील घटना
  बस चालकाविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसात गुन्हा

  21:42 (IST)

  कॉंग्रेस नेते राहुल गांधींची ईडी चौकशी पूर्ण
  ईडी मुख्यालयात साडेनऊ तास चौकशी
  सलग दुसऱ्या दिवशी ईडीकडून झाडाझडती
  नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीकडून चौकशी
  राहुल गांधींची उद्या पुन्हा चौकशी होणार - सूत्र

  21:34 (IST)

  निवडणूक झाली नसती बरं झालं असतं - शेलार
  'मविआच्या अट्टहासापायी निवडणूक लादली'
  या निवडणुकीची पुनर्बांधणी सुरू आहे - शेलार
  '100% यश मिळवण्यासाठी पहिल्या टप्प्यातील बैठक'
  'जसं राज्यसभा निवडणुकीत केलं तसंच आता होईल'
  आमचे उमेदवार निवडून येतील - आशिष शेलार
  मविआला हार पचवावी लागेल - आशिष शेलार

  21:26 (IST)

  पुणे - छऱ्याच्या बंदुकीतून झाडली गोळी
  तौफिक नावाचा व्यक्ती किरकोळ जखमी
  कॅम्प फॅशन स्ट्रीट परिसरातील घटना

  20:55 (IST)

  राज्यात मोठा सायबर हल्ला, 70 वेबसाईट हॅक
  खासगी आणि सरकारी वेबसाईट हॅक
  राज्य सायबर पोलीस करतायत तपास

  19:55 (IST)

  सेना नेते, पदाधिकारी अयोध्या रेल्वे स्टेशनमध्ये
  शिवसैनिक विशेष एक्स्प्रेसनं अयोध्येत दाखल

  19:44 (IST)

  मुंबईच्या जुहू चौपाटीवर 4 मुलं बुडाली
  चारही मुलं मुंबईच्या चेंबूर भागातील रहिवासी
  मुलं 16 ते 21 वयोगटातील असल्याची माहिती
  एकाला सुखरूप बाहेर काढलं, तिघांचा शोध सुरू

  19:24 (IST)

  भाजप नेत्यांची रात्री 8.30 वाजता बैठक
  विधानपरिषद निवडणूक पार्श्‍वभूमीवर बैठक
  फडणवीसांच्या सागर या निवासस्थानी बैठक
  चंद्रकांत पाटील, आशिष शेलार उपस्थित राहणार
  दरेकर, लाड, महाजन बैठकीला उपस्थित राहणार

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स