Marathi News » Tag » Pm Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी बातम्या (PM Narendra Modi News)

नरेंद्र दामोदरदास मोदी ( Narendra Damodardas Modi) हे 2014पासून भारताचे पंतप्रधान ( Prime Minister) आहेत. बिगर काँग्रेस पक्षाचे सर्वांत जास्त काळ पंतप्रधान असणारे ते भारतातले एकमेव नेते ठरले आहेत. 2014 आणि 2019 अशा सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने भरघोस यश मिळवलं आणि ते सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. ते वाराणसीचे खासदार आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुशीतून घडलेले नेते आहेत.

नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 डिसेंबर 1950 रोजी गुजरातमधल्या वडनगर गावी ओबीसी हिंदू कुटुंबात झाला. त्यांच्या आईचं नाव हिराबेन, तर वडिलांचं नाव दामोदरदास मूलचंद म

आणखी वाचा …

सर्व बातम्या