• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: कथित फोन टॅपिंग प्रकरण, पुणे पोलीस उद्या नाना पटोलेंचा जबाब नोंदवणार

Live Updates: कथित फोन टॅपिंग प्रकरण, पुणे पोलीस उद्या नाना पटोलेंचा जबाब नोंदवणार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | May 06, 2022, 23:15 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  23:18 (IST)

  - कथित खंडणी वसुली प्रकरण
  - रेणू शर्माला जामीन नाकारला
  - मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करून खंडणी वसुली करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रेणू शर्मावर
  - 20 एप्रिलपासून रेणू शर्मा अटकेत
  - रेणू शर्माच्या जामीन अर्जाला सरकारी वकिलांनी केला जोरदार विरोध
  - जामीन दिल्यास तपासावर होऊ शकतो परिणाम, असा केला युक्तिवाद
  - किला कोर्टाच्या, अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी फेटाळला जामीन अर्ज

  23:14 (IST)

  - कथित फोन टॅपिंग प्रकरण
  - उद्या नाना पटोले यांचा नोंदवणार जबाब
  - पुणे पोलीस येणार मुंबईत
  - रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण

  20:18 (IST)

  नाशिक - एअर फोर्सच्या भागात पेटला वणवा
  अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
  भीषण रूप असल्यानं आटोक्यात येण्यास विलंब
  जवळच विमानतळ असल्यानं धोका वाढला

  20:18 (IST)

  नाशिक - एअर फोर्सच्या भागात पेटला वणवा
  अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
  भीषण रूप असल्यानं आटोक्यात येण्यास विलंब
  जवळच विमानतळ असल्यानं धोका वाढला

  20:15 (IST)

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येणार
  राज ठाकरे खासगी दौऱ्यासाठी पुण्यात येणार
  मनसे पदाधिकाऱ्यांना कुठलेही निरोप नाहीत

  20:15 (IST)

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येणार
  राज ठाकरे खासगी दौऱ्यासाठी पुण्यात येणार
  मनसे पदाधिकाऱ्यांना कुठलेही निरोप नाहीत

  19:56 (IST)

  - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडमध्ये, प्रभाग रचनेबाबतची मोठी अपडेट

  - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कार्यवाही 10 मार्च 2022 रोजी असलेल्या टप्प्यांपासून पुढे सुरू करावी, असा आदेश 4 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने कामाला सुरुवात केली आहे.  राज्यातील विविध 216 नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर 10 ते 14 मे 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आले.

  19:55 (IST)

  नगरपरिषद/नगरपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती आणि सूचनांसाठी 14 मेपर्यंत मुदत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोग अॅक्शन मोडमध्ये

  19:21 (IST)

  अल्टिमेटमची भाषा कुणीही करू नये - अजित पवार
  कायदा मोडला तर गय करणार नाही - अजित पवार

  19:21 (IST)

  अल्टिमेटमची भाषा कुणीही करू नये - अजित पवार
  कायदा मोडला तर गय करणार नाही - अजित पवार

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स