Live Updates: गुन्हा रद्द करण्यासाठी केतकी चितळेची हायकोर्टात याचिका

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | June 06, 2022, 22:06 IST |
  LAST UPDATED 6 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:50 (IST)

  शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरण
  गुन्हा रद्द करा, केतकीची हायकोर्टात याचिका
  कळवा पोलीस ठाण्यात दाखल आहे गुन्हा
  राजकीय सूडबुद्धीनं गुन्हा - केतकी चितळे
  केतकी चितळे सध्या न्यायालयीन कोठडीत

  20:33 (IST)

  ईशान्य भारत, कर्नाटक, केरळमध्ये मान्सून दाखल
  महाराष्ट्रात 8 जूनला मान्सून दाखल होणार?
  कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस शक्य
  9, 10, 11 जूनला सर्वत्र पाऊस होईल - पुणे वेधशाळा

  20:19 (IST)

  सेना आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपली
  राज्यसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या हालचाली
  आमदार मालाडमधील रिट्रीट हॉटेलकडे रवाना
  मार्वे बीच इथल्या हॉटेलमध्ये 10 जूनपर्यंत ठेवणार
  'मतदानाचा हक्क बजावा, कुणालाही घाबरू नका'
  सामान्य शिवसैनिकाला न्याय द्यायचाय - मुख्यमंत्री
  कट्टर शिवसैनिकासाठी ही लढाई आहे - मुख्यमंत्री

  18:13 (IST)

  राज्यात दिवसभरात कोरोनाचे 1036 रुग्ण
  मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 676 रुग्ण
  राज्यासह मुंबईत एकाचाही मृत्यू नाही

  18:3 (IST)

  'मुंबईतील नागरिकांनी घाबरायचं नाही'
  रॅपिड टेस्टिंग वाढवली - अस्लम शेख
  'जिथं लोकसंख्या जास्त तिथं टेस्टिंग वाढवणार'
  केसेस वाढल्या तर मास्क बंधनकारक - अस्लम शेख
  लोकांनी बूस्टर डोस घ्यावा - अस्लम शेख

  17:51 (IST)

  वेधशाळेच्या अंदाजानुसार पाऊस उशिरानं - दादा भुसे
  80 ते 100 मिमी पाऊस पडेपर्यंत पेरणी करू नये - भुसे
  नाहीतर दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं - दादा भुसे
  'सध्या पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई नाही'

  17:44 (IST)

  'कोरोनाबाबत मुख्यमंत्र्यांना सर्व माहिती दिली'
  मुंबई, पुण्यात रुग्णसंख्या जास्त - राजेश टोपे
  'रायगड, पालघरमध्येही रुग्णसंख्या अधिक'
  कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना - टोपे
  मुंबईसह 6 जिल्ह्यांत कोरोना रुग्णवाढ - टोपे
  मास्क घालण्याबाबत आग्रही भूमिका - राजेश टोपे
  'वारी होणार, वारीवर कोणतीही बंधनं नसतील'
  काळजी घेण्याचं आरोग्यमंत्री टोपेंचं आवाहन

  17:44 (IST)

  'कोरोनाबाबत मुख्यमंत्र्यांना सर्व माहिती दिली'
  मुंबई, पुण्यात रुग्णसंख्या जास्त - राजेश टोपे
  'रायगड, पालघरमध्येही रुग्णसंख्या अधिक'
  कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना - टोपे
  मुंबईसह 6 जिल्ह्यांत कोरोना रुग्णवाढ - टोपे
  मास्क घालण्याबाबत आग्रही भूमिका - राजेश टोपे
  'वारी होणार, वारीवर कोणतीही बंधनं नसतील'
  काळजी घेण्याचं आरोग्यमंत्री टोपेंचं आवाहन

  17:35 (IST)

  युरियाचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्राची मोठी कारवाई; गुजरात, महाराष्ट्र, यूपीसह 8 राज्यांत छापे, युरियाची 35000 पोती जप्त

  17:33 (IST)

  उद्या महाविकास आघाडीची महत्वाची बैठक
  मंत्री, आमदार, अपक्ष आमदारांची ट्रायडंटवर बैठक
  बैठकीला बॅग भरूनच येण्याचे पक्षाचे आदेश
  मविआला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची बैठक
  बैठकीला मविआचे नेते संबोधित करणार
  हॉटेल ट्रायडंटमध्ये संध्या. 6.30 वाजता बैठक
  राज्यसभा निवडणुकीआधी मोर्चेबांधणी

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स