liveLIVE NOW

LIVE Updates: ठाणे महिला अधिकारी हल्ला प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 04, 2021, 21:15 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED A MONTH AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  19:54 (IST)

  राज्याची कोरोना लसीकरणात विक्रमी कामगिरी
  दिवसभरात 11,61,141 नागरिकांचं लसीकरण
  एका दिवसात लसीकरणाची सर्वाधिक आकडेवारी

  19:54 (IST)

  रायगड - मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक कोंडी
  नागोठणेजवळ कंटेनर बंद पडल्यानं ट्रॅफिक 
  वाहनांच्या 2 ते 3 किमीपर्यंत लांब रांगा 

  19:54 (IST)

  रायगड - मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक कोंडी
  नागोठणेजवळ कंटेनर बंद पडल्यानं ट्रॅफिक 
  वाहनांच्या 2 ते 3 किमीपर्यंत लांब रांगा 

  17:52 (IST)

  राजू शेट्टींना दिलेला शब्द पाळला - पवार
  'आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांकडे'
  'राजू शेट्टींचं सहकार, कृषी क्षेत्रात योगदान'
  '12 आमदारांच्या यादीत राजू शेट्टींचं नाव'
  राज्यपालांकडे तो विषय प्रलंबित - शरद पवार
  'आम्ही तरी त्यांचं नाव यादीतून वगळलेलं नाही'
  नावाबाबत राज्यपाल निर्णय घेतील - पवार 

  16:0 (IST)

  'कोरोना नियमावलींवरून सरकारचा मूर्खपणा सुरूच'
  'सरकार हवं ते करणार, नियम फक्त सामान्य माणसांना'
  कोरोना नियमांवरून राज ठाकरेंचं सरकारवर टीकास्त्र 

  15:21 (IST)

  मुंबई - नायर रुग्णालयाचा शतकपूर्ती सोहळा
  नायर ही 100 वर्षांची तरुण संस्था - मुख्यमंत्री
  जिद्द असल्यास काहीही होऊ शकतं - मुख्यमंत्री
  'कोरोना काळात डॉक्टरांचं कौतुकास्पद काम'
  'देव केवळ मंदिरात नसून डॉक्टरांच्याही रूपात'
  'रुग्णांना जीवदान देण्याचं अहोरात्र काम केलं'
  'आरोग्य कर्मचाऱ्यांमुळे कोरोना रोखण्यात यश'
  मुख्यमंत्र्यांकडून कोरोना योद्ध्यांचं कौतुक
  नायर रुग्णालयाला 100 कोटींचा निधी जाहीर
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केला निधी 

  13:13 (IST)

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल
  पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धा
  राज यांच्या उपस्थितीत स्पर्धेची अंतिम फेरी

  12:35 (IST)

  बोरीवली - सोडावाला रेसिडेन्सीत आग
  इमारतीच्या 7व्या मजल्याला आग
  फर्निचरनं पेट घेतल्यानं एक जवान जखमी
  आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

  11:56 (IST)

  'ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती हरवलीय'
  'समितीला शोधण्यासाठी टास्क फोर्स नेमा'
  गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना खोचक पत्र
  पडळकर अज्ञानी बालक, वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर

  11:37 (IST)

  एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ
  खडसेंच्या जावयाविरोधात ईडीचं आरोपपत्र
  भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपपत्र
  एकनाथ खडसेंवर अधिकार गैरवापराचा ठपका

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स