• 23 Jul
 • 24 Jul
 • 25 Jul
 • 26 Jul
 • 27 Jul
 • 28 Jul
 • 29 Jul
 • 30 Jul
 • 31 Jul
 • 01 Aug
 • 02 Aug
 • 03 Aug
 • 04 Aug
 • 05 Aug
 • 06 Aug
 • 07 Aug
 • 08 Aug
IndiaEvents
On Off
olympics 2021

Olympics 2021

Olympics 2021 - All Results

Showing of 1 - 14 from 122 results
भारतीय महिलांच्या विजयी घौडदौडीला ब्रेक, सेमी फायनलमध्ये अर्जेंटीनाकडून पराभव

बातम्याAug 4, 2021

भारतीय महिलांच्या विजयी घौडदौडीला ब्रेक, सेमी फायनलमध्ये अर्जेंटीनाकडून पराभव

ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच सेमी फायनलमध्ये प्रवेश करत भारताच्या महिलांच्या हॉकी टीमनं (Indian Women Hockey Team) इतिहास रचला होता. भारताच्या या ऐतिहासिक प्रवासाला अर्जेंटीनानं ब्रेक लावला आहे.

 • शेतकरीपुत्राची वयाच्या 19व्या वर्षी झाली सैन्यात निवड; वाचा नीरज चोप्राचा प्रवास

  बातम्या Aug 4, 2021

  शेतकरीपुत्राची वयाच्या 19व्या वर्षी झाली सैन्यात निवड; वाचा नीरज चोप्राचा प्रवास

 • Tokyo Olympics : दीपक पूनियाचे गोल्ड मेडल हुकले, सेमी फायनलमध्ये पराभूत

  बातम्या Aug 4, 2021

  Tokyo Olympics : दीपक पूनियाचे गोल्ड मेडल हुकले, सेमी फायनलमध्ये पराभूत

 • घोडागाडी चालवायचे वडील,तरी मुलीला केलं Hockeyतली राणी;देशाचं लक्ष कॅप्टन राणीकडे

  बातम्या Aug 4, 2021

  घोडागाडी चालवायचे वडील,तरी मुलीला केलं Hockeyतली राणी;देशाचं लक्ष कॅप्टन राणीकडे

 • Tokyo Olympics : भारताचे आणखी एक मेडल नक्की, रवी कुमारची फायनलमध्ये धडक

  बातम्या Aug 4, 2021

  Tokyo Olympics : भारताचे आणखी एक मेडल नक्की, रवी कुमारची फायनलमध्ये धडक

 • दंगल बॉय Ravi! दूध-फळांचा खुराक द्यायला शेतमजूर वडील रोज गाठायचे दिल्ली

  स्पोर्ट्स Aug 4, 2021

  दंगल बॉय Ravi! दूध-फळांचा खुराक द्यायला शेतमजूर वडील रोज गाठायचे दिल्ली

 • ऐतिहासिक कामगिरीनंतर आता लक्ष्य ऑलिम्पिक फायनल! महिला हॉकी टीमवर सर्वांच्या नजरा

  बातम्या Aug 4, 2021

  ऐतिहासिक कामगिरीनंतर आता लक्ष्य ऑलिम्पिक फायनल! महिला हॉकी टीमवर सर्वांच्या नजरा

 • Lovlina Borgohainचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं, कांस्यपदकावर मानावं लागणार समाधान

  बातम्या Aug 4, 2021

  Lovlina Borgohainचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं, कांस्यपदकावर मानावं लागणार समाधान

 • लवलीना मारणार विजयी पंच? वाचा कुठे आणि किती वाजता पाहता येणार सेमीफायनल

  बातम्या Aug 4, 2021

  लवलीना मारणार विजयी पंच? वाचा कुठे आणि किती वाजता पाहता येणार सेमीफायनल

 • आणखी दोन मेडल्सकडे भारताची वाटचाल,रेसलर दीपक पुनिया आणि रवि दहिया सेमीफायनलमध्ये

  बातम्या Aug 4, 2021

  आणखी दोन मेडल्सकडे भारताची वाटचाल,रेसलर दीपक पुनिया आणि रवि दहिया सेमीफायनलमध्ये

 • ऑलिम्पिक टाइमलाइन

  भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी

  2016 ऑलिम्पिक - रिओ-डि-जेनेरिओ
   पीव्ही सिंधू
   बॅडमिंटन
   सिल्व्हर
   पीव्ही सिंधूने महिला सिंगलमध्ये सिल्व्हर मेडल पटकावलं. स्पेनच्या कारोलिना मरीनसोबत सिंधू फायनल खेळली. हंगेरीची लॉरा सरोसी आणि कॅनडाच्या मिचेल ली यांचा सिंधूने ग्रुप स्टेजमध्ये पराभव केला, ज्यामुळे ती अंतिम 16 मध्ये पोहोचली. चायनाच्या ताय झू यिंगचा तिने प्री-क्वार्टर फायनलमध्ये 21-13, 21-15 असा पराभव केला. तर क्वार्टर फायनलमध्ये वांग यिहानला धूळ चारली. सेमी फायनलमध्ये सिंधूने नोझोमी ओकुहाराचा 21-19, 21-10 ने पराभव केला. यामुळे ती ऑलिम्पिक फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. अत्यंत चुरशीच्या अशा फायनलमध्ये मरीनने गोल्ड मेडल पटकावलं, त्यामुळे सिंधूला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलं.
   साक्षी मलिक
   कुस्ती
   ब्रॉन्झ
   साक्षी मलिकने 58 किलो वजनी गटामध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं. प्ले-ऑफ बाऊटमध्ये साक्षीने आयसूलू टायनीबेकोवाचा 8-5 ने रोमांचक पराभव केला. 23 वर्षांची साक्षी ऑलिम्पिक मेडल जिंकणारी चौथी भारतीय महिला ठरली. करो या मरो बाऊटमध्ये 0-5 ने पिछाडीवर असतानाही तिने अशक्य वाटणारा विजय मिळवला. त्याआधी प्ले-ऑफ राऊंडमध्ये येण्यासाठी तिने मंगोलियाच्या प्युरडोरजिन ऑरखोनचा 12-3 ने पराभव केला.
 • होय, मी लेस्बियन आहे! ऑलिम्पिक पदक जिंकताच खेळाडूचा गौप्यस्फोट

  विदेश Aug 3, 2021

  होय, मी लेस्बियन आहे! ऑलिम्पिक पदक जिंकताच खेळाडूचा गौप्यस्फोट

 • Tokyo Olympics : सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही तरुणी कोण?

  Viral Aug 3, 2021

  Tokyo Olympics : सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही तरुणी कोण?

 • भारतीयांना जाणून घ्यायची आहे सिंधूची जात, Google वर शोधलं जातंय ‘PV Sindhu Cast'

  बातम्या Aug 3, 2021

  भारतीयांना जाणून घ्यायची आहे सिंधूची जात, Google वर शोधलं जातंय ‘PV Sindhu Cast'

Medal Tally

Country
Total
China 32 22 16 70
United States 25 31 23 79
Japan 21 7 12 40
Great Britain 15 18 15 48
Australia 15 4 17 36
ROC 14 21 18 53
Germany 8 8 16 32
France 6 10 9 25
Italy 6 9 15 30
Netherlands 6 8 9 23
India 0 1 2 3

ताज्या बातम्या