भ्रष्टाचाराचेअर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जंबो कोविड सेंटरमध्ये कोविड काळात भयंकर भ्रष्टाचार झाला आहे. फडणविसांनी यावरही आकडेवारी मांडत गंभीर टीका केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.