Marathi News » Tag » Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

सलग 5 वर्षं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद भूषवणारे पहिले बिगरकाँग्रेसी नेते म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव इतिहासात नोंदवलं गेलं आहे. राज्याचे दुसरे सगळ्यात तरुण मुख्यमंत्री, राज्याचे दुसरे ब्राह्मण मुख्यमंत्री, सगळ्यात तरुण नगरसेवक असे विक्रम नावावर असणारे देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातले चाणक्य म्हणूनही संबोधलं जातं. भाजपचे नगरसेवक ते राज्याचे मुख्यमंत्री एवढा मोठा पल्ला गाठल्यानंतर ‘किंगमेकर’ अशीही ओळख त्यांनी निर्माण केली आहे. जून 2022म ध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर त्यांच्यासोबत सरकार स्थापन करणारे देवेंद्र फडणवीसच पुन्हा

आणखी वाचा …

सर्व बातम्या