Home /News /maharashtra /

Nagar Panchayat Election Result 2022: पाहा राज्यातील नगरपंचायत निवडणुकीचे निकाल, एका क्लिकवर

Nagar Panchayat Election Result 2022: पाहा राज्यातील नगरपंचायत निवडणुकीचे निकाल, एका क्लिकवर

Maharashtra 106 Nagar Panchyat bhandara gondia zilla parishad election result 2022: राज्यातील 106 नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, या निवडणुकीत कोण बाजी मारतं याकडे सर्वाच्या नजरा लागल्या होत्या.

पुढे वाचा ...
    मुंबई, 19 जानेवारी : राज्यातील 106 नगरपंचायत (106 Nagar Panchayat) आणि भंडारा, गोंदिया या दोन जिल्हा परिषदांसाठी (Bhandara Gondia Zilla Parishad) झालेल्या निवडणुकांची मतमोजणी पार पडली आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत कोण बाजी मारतं याकडे सर्वाच्या नजरा लागल्या होत्या. एकूण 106 नगर पंचायतींसाठी पार पडली मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 1802 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. 21 डिसेंबरला तब्बल 1390 जागांसाठी मतदान झालं तर उर्वरीत 412 जागांसाठी 18 जानेवारी 2022 ला मतदान प्रक्रिया पार पडली होती. (Maharashtra 106 Nagar Panchayat and Bhandara Gondia ZP election 2022 result live updates) निवडणूक निकालांचे अपडेट्स नांदेड जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणूक निकाल अर्धापुर नगरपंचायत - एकूण जागा 17 काँग्रेस 10 भाजपा 02 एमआयएम - 03 राष्ट्रवादी -- 01 अपक्ष 01 पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदानसंघातली नगर पंचायत . काँग्रेसचे वर्चस्व अर्धापुर मध्ये आहे . पण यंदा भाजपाने इथे मोठी ताकद लावली . पण भाजपाला फक्त दोन जागांवर समाधान मानाव लागलं . 10 जागा जिंकून काँग्रेसने सत्ता राखली . एमआयएमने तीन जागा जिंकून अर्धापुर मध्ये प्रवेश केला .. नायगाव नगर पंचायत - एकूण 17 काँग्रेस - 17 पैकी 17 काँग्रेसने नायगाव मध्ये भाजपाला धूळ चारली . सर्व 17 जागा काँग्रेसने जिंकल्या . भाजपाचे आमदार राजेश पवार आणि काँग्रेसचे माजी आमदार वसंत चव्हाण यांनी या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली होती . भाजपा आमदाराची इथे नाचक्की झाली . माहूर नगरपंचायत - एकूण जागा 17 / 17 कोंग्रेस - 06 राष्ट्रवादी - 07 सेना - 03 भाजपा - 01 सिंधुदुर्गातील नगरपंचायत निवडणूक निकाल कुडाळ - एकूण जागा 17 भाजप - 8, सेना - 7 कांग्रेस - 2 (त्रिशंकू - काँग्रेस किंगमेकर ठरणार) देवगड - एकूण जागा 17 भाजपा - 8 शिवसेना - 8 राष्ट्रवादी -1 वैभववाडी - एकूण जागा 17 भाजपा -10 शिवसेना-5 अपक्ष 2 दोडामार्ग - एकूण जागा 17 भाजप भाजप -13 शिवसेना -2 राष्ट्रवादी 1 अपक्ष 1 भंडारा जिल्हा परिषद एकूण जागा-  52 भाजप – 8 शिवसेना – राष्ट्रवादी – 6 काँग्रेस – 13 बसपा - 1 इतर –3 जिल्हा परिषद निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांना धक्का - राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांचा पराभव - डवा जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे गंगाधर परशुरामकर पराभूत - डवा जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे बी एम पटले विजयी - गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत आतापर्यंत भाजपचे आठ उमेदवार विजयी - राष्ट्रवादीचे पाच जिल्हा परिषद सदस्य विजयी - काँग्रेसचे तीन जिल्हा परिषद सदस्य विजयी उस्मानाबाद-वाशी आणि लोहारा पंचायत निवडणूक वाशीमध्ये भाजपचा विजय तर लोहऱ्यात शिवसेना राष्ट्रवादी विजय 17 पैकी 11 जागा जिंकत वाशी पंचायत बिजीपी ची सत्ता वाशीमध्ये शिवसेनाला दणका शिवसेनेला केवळ 6 जागा लोहऱ्या मध्ये शिवसेना व राष्ट्रवादी चा विजय शिवसेना 9 तर राष्ट्रवादी 2जागेवर विजयी विरोधी काँग्रेसला केवळ 4 तर अपक्ष 2 चंद्रपुरातील सावली नगरपंचायतीच्या 17 पैकी 10 जागांवर काँग्रेस तर 2 जागी भाजप विजयी प्रभाग1 - प्रफुल वाळके(कांग्रेस) प्रभाग 2- प्रीतम गेडाम(कांग्रेस) प्रभाग-3 सीमा संतोषवार(कांग्रेस ) प्रभाग-4 -विजय मूत्यालवार (कांग्रेस) प्रभाग-5- प्रियांका रामटेके(कांग्रेस) प्रभाग-6 ज्योती शिंदे(कांग्रेस) प्रभाग-7 ज्योती गेडाम(कांग्रेस) प्रभाग-8 नितेश रस्से(कांग्रेस) प्रभाग-9 नीलम सुरमवार (भाजपा) प्रभाग 10 शारदा गुरुनुले (भाजपा) प्रभाग 11 साधना वाढई(कांग्रेस) प्रभाग12 सचिन संगीळवार(कांग्रेस) बोदवड नगरपंचायत नगरपंचायत 3 जागेचा निकाल जाहीर राष्ट्रवादी-2 शिवसेना -1 शिवसेना उमेदवार- रेखा गायकवाड राष्ट्रवादी-1 कडूसिंग पाटील - 2 योगिता खेवलकर निफाड पहिली फेरी प्रभाग 1 अरुंधती विजय पवार - बसपा प्रभाग 2 किशोर शिवाजी ढेपले - अपक्ष प्रभाग 3 अनिल रंगनाथ कुंदे शिवसेना प्रभाग 4 शारदा नंदकुमार कापसे - शहर विकास आघाडी प्रभाग 5 पल्लवी महेश जंगम - काँग्रेस प्रभाग 6 साहेबराव काळू बर्डे - शहर विकास आघाडी हिंगणा नगर पंचायत नागपूर जिल्हा (विजयी उमेदवार)/ पक्ष प्रभाग 1 मेघा भगत/ राष्ट्रवादी प्रभाग 2 सुचिता चामाटे/ भाजप प्रभाग 3 छाया भोसकर/ भाजप प्रभाग 4 दीपाली पुंड/ राष्ट्रवादी शिवसेनेने खाते उघडले, दापोली नगरपंचायतीत प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेना उमेदवार विजयी मतमोजणीला सुरुवात गडचिरोली जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतीसाठी उद्या मतमोजणी होणार आहे. राज्यात सर्वत्र आज मतमोजणी असली तरी पोलिसांनी सुरक्षेच्या कारणावरून दिलेल्या अहवालानुसार उद्या ही मतमोजणी होईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे सकाळी 10 वाजता मतमोजणीला होणार सुरुवात एकूण 106 नगर पंचायतींसाठी पार पडली मतदान प्रक्रिया एकूण 1802 जागांसाठी निवडणूक 21 डिसेंबरला तब्बल 1390 जागांसाठी मतदान उर्वरीत 412 जागांसाठी 18 जानेवारी 2022 ला मतदान आज निवडणुकांचे निकाल होणार जाहीर महाराष्ट्रातील सर्वच पक्षांमध्ये जोरदार चुरस होमग्राऊंडवर दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला राज्यातील 5 भागात निवडणुकीची रणधुमाळी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात लढती उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही रणसंग्राम गल्लीच्या निवडणुकीत दिल्लीकरांचीही हजेरी महाराष्ट्रातील नेत्यांसाठी केंद्रीय मंत्र्यांचाही प्रचार वाचा : राज्यातील नगरपंचायत निवडणुकीचा आज निकाल, स्थानिक स्वराज्य संस्थांवर कोण बाजी मारणार? नागपूर नागपूर जिल्ह्यामध्ये आज हिंगणा व भिवापुर या दोन नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी आहे. भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षासाठी या निवडणुका प्रतिष्ठेच्या असून भाजप कडून चंद्रशेखर बावनकुळे तर काँग्रेसकडून मंत्री सुनील केदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 5 वर्षा आधीच चित्र 1) गोंदिया जिल्हा परिषद 53 जागा काँग्रेस भाजपाची युती, अडीच वर्ष काँग्रेसचा अध्यक्ष, अडीच वर्ष भाजपचा अध्यक्ष संख्याबळ 1) कॉंग्रेस - 16 2) भाजप - 17 3) राष्ट्रवादी - 20 2) भंडारा जिल्हा परिषद 52 जागा काँगेस राष्ट्रवादीची युती, पाच वर्ष काँगेसचा अध्यक्ष संख्याबळ 1) कॉंग्रेस 20 2) राष्ट्रवादी 15 3) भाजप 12 4) सेना 1 5) अपक्ष 4 यावेळेस महाविकास आघाडी व भाजप सर्व पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले भंडारा जिल्हा नगर पंचायत निवडणूक 1) नगरपंचायत नाव - लाखनी आता सत्ता कोणाकडे होती-अडीच वर्षे काँग्रेस, अडीच वर्षे भाजपा -सदस्य संख्या - 17 -भाजप किती निवडून आलेले - 8 -सेना किती निवडून आले 00 -राष्ट्रवादी किती - 2 -काँग्रेस किती - 7 2) नगरपंचायत नाव - लाखांदुर -आता सत्ता कोणाकडे होती - भाजपा -सदस्य संख्या - 17 -भाजप किती निवडून आलेले - 11 - सेना किती निवडून आले 00 -राष्ट्रवादी किती - 1 - काँग्रेस किती - 4 - अपक्ष - 1 3) नगरपंचायत नाव - मोहाडी -आता सत्ता कोणाकडे होती - कोंग्रेस एक हाती - सदस्य संख्या - 17 - भाजप किती निवडून आलेले - 3 - सेना किती निवडून आले 00 - राष्ट्रवादी किती - 1 - काँग्रेस किती - 12 - अपक्ष - 1 गोंदिया जिल्हात 3 नगर पंचायतीच्या निवडणूक 1) नगरपंचायत नाव - देवरी -आता सत्ता कोणाकडे होती - राष्ट्रवादी काँग्रेस युती राष्ट्रवादीचा अध्यक्ष अडीच वर्ष , - तर अडीच वर्षात सत्ता परिवर्तन झालं असून भाजपाची सत्ता पुढील अडीच वर्ष राहिली - सदस्य संख्या - 17 - भाजप किती निवडून आलेले - 8 - सेना किती निवडून आले 00 - राष्ट्रवादी किती - 8 - काँग्रेस किती - 1 - अपक्ष - 1 2) नगरपंचायत नाव - सडक अर्जुनी -आता सत्ता कोणाकडे होती - राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता , - सदस्य संख्या - 17 - भाजप किती निवडून आलेले - 4 - सेना किती निवडून आले 00 - राष्ट्रवादी किती - 5 - काँग्रेस किती - 3 - अपक्ष - 1 - बाहुबली पॅनल - 4 3) नगरपंचायत नाव - अर्जुनी मोरगाव -आता सत्ता कोणाकडे होती - भाजप काँग्रेसची युती काँग्रेस, अडीच वर्ष अध्यक्ष, - सदस्य संख्या - 17 - भाजप किती निवडून आलेले - 6 - सेना किती निवडून आले - 1 - राष्ट्रवादी किती - 2 - काँग्रेस किती - 6 - अपक्ष - 2 सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या माळशिरस, नातेपुते आणि महाळुंग नगरपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. सध्या भाजपमध्ये असलेल्या मोहिते -पाटील घराण्याचे प्राबल्य असलेल्या नगरपंचायतीवर भाजपचा वरचष्मा असला तरी प्रमुख लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात आहे. शिवसेना आणि कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी प्रत्यक्ष लढतींमध्ये त्यांचे अस्तित्व दिसून येत नाही.निवडनूक निकालानुसार मोहिते-पाटील गट संपूर्ण शाबूत आहे का की राष्ट्रवादी गटाला धक्का देऊन वर्चस्व प्रस्थापित करणार हे स्पष्ट होणार आहे. 1) नगरपंचायत नाव :- श्रीपुर महाळुंग सदस्य  संख्या :- 17 21 तारखेला उभे राहिलेले उमेदवार भाजप :-13 सेना :- 13 राष्ट्रवादी :- 13 काँग्रेस :- 13 18 तारखेला उभे असलेले उमेदवार भाजप- 04 राष्ट्रवादी- 04 काँग्रेस- 04 शिवसेना- 04 2) नगरपंचायत नाव :- नातेपुते सदस्य  संख्या :- सतरा 21 तारखेला उभे राहिलेले उमेदवार भाजप :- 26 सेना :- 0 राष्ट्रवादी :- 7 काँग्रेस :- 0 रासप :-6 18 तारखेला उभे असलेले उमेदवार भाजप- 8 राष्ट्रवादी- 1 काँग्रेस- 0 शिवसेना- 0 रिपाई- 0 रासप - 2 इतर- 3) नगरपंचायत नाव ... माळशिरस सदस्य संख्या 17 उमेदवार भाजप - 13 सेना - 0 राष्ट्रवादी - 12 काँग्रेस - 3 अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि पारनेर नगरपंचायत निवडणूकीच्या मतमोजणीला काही वेळातच सुरुवात होणारे. 17 जागांसाठी 21 डिसेंबर आणि 18 जानेवारीला अशा दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कर्जत नगरपंचायतसाठी 17 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत, तर एक जागा बिनविरोध झाली आहे. तर पारनेर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केलीये. जळगाव जिल्हा  जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदानाची मतमोजणी सकाळी 10 वाजल्यापासून  होणार आहे. बोदवड तहसील कार्यालयात मतमोजणी होणार असून यासाठी 34 बूथच्या माध्यमातून मतमोजणी होणार आहे तर 6 फेऱ्यांमध्ये यामध्येही मतमोजणी होणार आहे. दोन्ही टप्प्यातील 17 जागेसाठी 68 उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांचे भवितव्य थोड्यात वेळा स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे बोदवड नगरपंचायत निवडणुकीत एकनाथ खडसे गिरीश महाजन व गुलाबराव पाटील या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन टप्प्यात मतदान आज मतमोजणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. तर त्यापूर्वी उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली; परंतु मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी 22 डिसेंबर 2021 ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार मात्र या सर्व निवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अन्य सर्व जागांची निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजितपणे पार पडली. जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील 5 नगरपंचायतीच्या 85 जागांपैकी मंठा नगरपंचायतची एक जागा अगोदरच बिनविरोध निवडून आलेली आहे. सुनिता सचिन बोराडे या बिनविरोध निवडून आलेल्या असल्याने जिल्ह्यात शिवसेनेने अगोदरच आपले खाते उघडलेले असून उर्वरित जागांसाठी आज मतमोजणी होत आहे. दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला ठाणे जिल्हा 1) एकनाथ शिंदे पालकमंत्री आणि शिवसेना नेते 2) कपिल पाटील केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पालघर जिल्हा 1) एकनाथ शिंदे पालकमंत्री आणि शिवसेना नेते 2) कपिल पाटील केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते 3) राजेंद्र गावित खासदार, शिवसेना रायगड जिल्हा 1) खा.सुनील तटकरे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस 2) आ.जयंत पाटील सरचिटणीस, शे.का.प. रत्नागिरी जिल्हा 1) रामदास कदम माजी मंत्री आणि शिवसेना नेते 2) अनिल परब पालकमंत्री आणि शिवसेना नेते 3) सुनिल तटकरे खासदार आणि राष्ट्रवादी नेते 4) योगेश कदम आमदार, शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा 1) नारायण राणे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते 2) विनायक राऊत खासदार, शिवसेना 3) निलेश राणे भाजप नेते 4) उदय सामंत पालकमंत्री आणि शिवसेना नेते पुणे जिल्हा 1) सुनील शेळके आमदार,राष्ट्रवादी काँग्रेस 2) बाळा भेगडे माजी मंत्री आणि भाजप नेते 3) श्रीरंग बारणे खासदार, शिवसेना सातारा जिल्हा 1) बाळासाहेब पाटील पालकमंत्री आणि नेते, राष्ट्रवादी 2) शंभुराज देसाई मंत्री आणि शिवसेना नेते 3) उदयनराजे भोसले खासदार, भाजप सांगली जिल्हा 1) रोहित आर.पाटील युवा नेता, राष्ट्रवादी काँग्रेस 2) संजयकाका पाटील खासदार, भाजप 3) विश्वजीत कदम राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते 4) गोपीचंद पडळकर आमदार आणि भाजप नेते सोलापूर जिल्हा 1) विजयसिंग मोहिते पाटील माजी मंत्री आणि भाजप नेते 2) आ.बबन शिंदे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस अहमदनगर जिल्हा 1) बाळासाहेब थोरात महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते 2)मधुकर पिचड माजी मंत्री आणि भाजप नेते 3) रोहित पवार आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस 4) राम शिंदे माजी मंत्री, भाजप नाशिक जिल्हा 1) छगन भुजबळ पालकमंत्री आणि नेते,राष्ट्रवादी 2) डॉ.भारती पवार केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या 3) नरहरी झिरवाळ वि.स.उपाध्यक्ष आणि नेते,राष्ट्रवादी 4) दादा भुसे कृषिमंत्री आणि शिवसेना नेते जळगाव जिल्हा 1) एकनाथ खडसे माजी मंत्री आणि नेते, राष्ट्रवादी 2) गिरीश महाजन माजी मंत्री आणि भाजप नेते 3) गुलाबराव पाटील पालकमंत्री आणि शिवसेना नेते 1) अमरिश पटेल वि.प.आमदार, भाजप 2) चंद्रकांत रघुवंशी माजी आमदार आणि शिवसेना नेते 3) आ.कुणाल पाटील प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस 4) खा.सुभाष भामरे माजी केंद्रीय मंत्री,भाजप नंदुरबार जिल्हा 1) के.सी.पाडवी मंत्री आणि काँग्रेस नेते 2) डॉ.हिना गावित खासदार, भाजप 3) चंद्रकांत रघुवंशी शिवसेना नेते औरंगाबाद जिल्हा 1) अब्दुल सत्तार मंत्री आणि शिवसेना नेते 2) रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते जालना जिल्हा 1) रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते 2) राजेश टोपे पालकमंत्री आणि नेते,राष्ट्रवादी बीड जिल्हा 1) धनंजय मुंडे पालकमंत्री आणि नेते,राष्ट्रवादी 2) पंकजा मुंडे माजी मंत्री आणि भाजप नेत्या 3) सुरेश धस आमदार, भाजप लातूर जिल्हा 1) अमित देशमुख पालकमंत्री आणि काँग्रेस नेते 2) संजय बनसोडे मंत्री आणि नेते, राष्ट्रवादी 3) संभाजी पाटील -निलंगेकर माजी मंत्री, भाजप उस्मानाबाद जिल्हा 1) तानाजी सावंत माजी मंत्री, शिवसेना 2) राहुल मोटे माजी आमदार, राष्ट्रवादी 3) बसवराज पाटील माजी आमदार,काँग्रेस नांदेड जिल्हा 1) अशोक चव्हाण पालकमंत्री आणि काँग्रेस नेते 2) प्रताप पाटील-चिखलीकर खासदार, भाजप हिंगोली जिल्हा 1) प्रज्ञा सातव वि.प.आमदार, काँग्रेस 2) संतोष बांगर आमदार,शिवसेना 3) तानाजी मुटकुळे आमदार, भाजप परभणी जिल्हा 1) रत्नाकर गुट्टे रा.स.प.आमदार, गंगाखेड 2) सिताराम घनदाट नेते, राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर जिल्हा 1) चंद्रशेखर बावनकुळे माजी मंत्री, भाजप 2) सुनील केदार मंत्री आणि काँग्रेस नेते अमरावती जिल्हा 1) यशोमती ठाकूर पालकमंत्री आणि काँग्रेस नेत्या 2) खा.नवनीत राणा नेत्या,युवा स्वाभिमान 3) आ.रवी राणे नेते,युवा स्वाभिमान यवतमाळ जिल्हा 1) डॉ.अशोक उईके आमदार, भाजप 2) वसंत पुरके माजी मंत्री आणि काँग्रेस नेते 3) संदीप बाजोरिया माजी आमदार, राष्ट्रवादी गडचिरोली जिल्हा 1) धर्मरावबाबा अत्राम माजी मंत्री आणि नेते, राष्ट्रवादी 2) अंबरिशराजे अत्राम माजी मंत्री आणि भाजप नेते 3) दीपक अत्राम आदिवासी विद्यार्थी संघटना चंद्रपूर जिल्हा 1) विजय वडेट्टीवार मंत्री आणि काँग्रेस नेते 2) सुधीर मुनगंटीवार माजी मंत्री आणि भाजप नेते वर्धा जिल्हा 1) रामदास तडस खासदार, भाजप 2) रणजीत कांबळे आमदार, काँग्रेस भंडारा जिल्हा 1) नाना पटोले प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस 2) सुनील मेंढे खासदार, भाजप 3) डॉ.परिणय फुके भाजप नेते गोंदिया जिल्हा 1) प्रफुल्ल पटेल नेते, राष्ट्रवादी काँग्रेस 2) नाना पटोले प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस 3) राजकुमार बडोले माजी मंत्री, भाजप नेते बुलडाणा जिल्हा 1) डॉ.राजेंद्र शिंगणे पालकमंत्री आणि नेते, राष्ट्रवादी 2) डॉ .संजय कुटे माजी मंत्री आणि भाजप नेते वाशिम जिल्हा 1) भावना गवळी खासदार, शिवसेना 2) राजेंद्र पाटणी आमदार, भाजप 3) आ.अमित झनक जिल्हाध्यक्ष,काँग्रेस
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Bhandara Gondiya, Election, Maharashtra

    पुढील बातम्या